32 Inches Smart Tv Offers : तुम्ही देखील तुमच्या घरासाठी बजेट रेंजमध्ये नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्या हजारो रुपयांची बचत करू शकते. आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये काही दमदार फीचर्स असणाऱ्या स्मार्ट टीव्हीबद्दल माहिती देणार आहोत जे तुम्ही ऑफरचा फायदा घेत अगदी स्वस्तात खरेदी करू शकतात.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि सध्या Amazon वर सुरू असणाऱ्या Amazon Great Republic Day Sale 2023 तुम्ही 32 इंच स्क्रीन स्मार्ट टीव्ही अगदी स्वस्तात खरेदी करू शकतात. नवीन स्मार्ट टीव्ही खरेदीवर तुमचे तब्बल 10 हजार रुपये देखील वाचू शकतात. चला तर जाणून घ्या तुम्ही मोठी बचतसह स्वस्तात कोणत्या स्मार्ट टीव्ही घरी आणू शकतात. हे लक्षात ठेवा कि तुम्ही Amazon Great Republic Day Sale मध्ये फक्त 20 जानेवरी पर्यंत या ऑफरचा लाभ घेऊ शकतात.
OnePlus 80 cm (32 inches) Y Series HD Ready LED Smart Android TV
टॉप ब्रँड असलेला हा स्मार्ट टीव्ही अतिशय उत्तम मानला जातो. यूजर्सनाही हा स्मार्ट टीव्ही खूप आवडला आहे. या टीव्हीला बेस्ट सेलरचा टॅगही मिळाला आहे. हा अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिम असलेला स्मार्ट टीव्ही आहे. या 32 इंचाच्या स्मार्ट टीव्हीमध्ये हाय डेफिनेशन व्हिडिओ क्वालिटी देखील सपोर्ट आहे. हा स्मार्ट टीव्ही अनेक अत्याधुनिक फीचर्सनी सुसज्ज आहे.
LG 80 cm (32 inches) HD Ready Smart LED TV
हा स्मार्ट टीव्ही अप्रतिम आहे. या TV मध्ये तुम्हाला HD व्हिडिओ क्वालिटी आणि 32 इंच स्क्रीन साइज मिळत आहे. हा स्मार्ट एलईडी फायर टीव्ही दर्जेदार आहे. अतिशय स्लिम बेझल स्क्रीन असलेला हा स्मार्ट टीव्ही आहे. यामध्ये तुम्ही अनेक OTT प्लॅटफॉर्मसह ऑनलाइन स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकता.
LG 80 cm (32 inches) HD Ready Smart LED TV
हा ब्रँडेड स्मार्ट टीव्ही अतिशय प्रभावी आहे. या स्मार्ट टीव्हीला 4.5 स्टार्सचे यूजर रेटिंगही मिळाले आहे. या टीव्हीचे रिझोल्यूशन 50Hz रिफ्रेश दर आणि HD गुणवत्ता देखील आहे. 10W ऑडिओ आउटपुटसह आश्चर्यकारक स्पीकर देखील यात उपलब्ध आहे. ज्यामुळे संगीताचा अनुभव अनेक पटींनी चांगला होऊ शकतो. हा टीव्ही छान आहे.
Redmi 80 cm (32 inches) Android 11 Series HD Ready Smart LED TV
अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिम असलेला हा स्मार्ट टीव्ही सर्वोत्तम आहे. या 32 इंच अँड्रॉइड स्मार्ट टीव्हीमध्ये तुम्ही अनेक अँड्रॉइड अॅप्लिकेशन वापरू शकता. हा अतिशय स्लिम आणि किमान बेझल स्क्रीन टीव्ही आहे. हा स्मार्ट टीव्ही यूएसबी आणि एचडीएमआय पोर्टसह येणार आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही एकाधिक एक्सटर्नल डिवाइस संलग्न करून मनोरंजन सुधारू शकता.