5G Smartphone Offers : भन्नाट ऑफर ! 5G स्मार्टफोन फक्त आणि फक्त 11 रुपयांमध्ये आणा घरी ; कसे ते जाणून घ्या

Ahmednagarlive24 office
Published:

5G Smartphone Offers : नवीन 5G स्मार्टफोन तुम्ही खरेदीचा विचार करत असला तर थांबा आम्ही तुम्हाला सांगतो तुम्हाला बाजारात नवीन 5G फोन खरेदीसाठी आज हजारो रुपये मोजावे लागणार आहे मात्र आज आम्ही तुमच्यासाठी एक अशी भन्नाट ऑफर आणली आहे ज्याच्या मदतीने तुम्ही फक्त आणि फक्त 11 रुपयात नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहे. होय , फक्त 11 रुपयात आता तुम्ही नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करू शकतात.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि Xiaomi ग्राहकांसाठी एक भन्नाट ऑफर आणली आहे. Xiaomi Redmi 11 Prime ही ऑफर जाहीर केली आहे. यामुळे आता तुम्हाला हा फोन फक्त 11 रुपयांना खरेदी करता येणार आहे मात्र हे लक्षात ठेवा कि ही ऑफर मर्यादित काळासाठी असून फक्त काही वापरकर्त्यांना या ऑफरचा फायदा होणार आहे. चला मग जाणून घेऊया तुम्ही या ऑफरचा फायदा कसा घेऊ शकतात.

Redmi 11 Prime ऑफर

रेडमी 11 प्राइम नो कॉस्ट ईएमआय पर्यायांतर्गत खरेदी केला जाऊ शकतो. यासाठी प्रक्रिया शुल्क फक्त 11 रुपये असेल. ही ऑफर 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत उपलब्ध आहे. हे फायदे तुमच्या जवळच्या Mi Home आणि Mi रिटेल भागीदारांद्वारे मिळू शकतात.

Redmi 11 Prime 5G दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. पहिला व्हेरियंट 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेजसह येतो. त्याची किंमत 12,999 रुपये आहे. तर, दुसरा 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेजसह येतो, ज्याची किंमत 14,999 रुपये आहे.  वापरकर्ते बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसद्वारे 11 रुपये प्रोसेसिंग फी भरून नो कॉस्ट ईएमआय अंतर्गत फोन घरी आणू शकतात.

Redmi 11 Prime फीचर्स

हा फोन MediaTek Dimensity 700 प्रोसेसरने सुसज्ज आहे. हा 5G फोन आहे. यात 6.58-इंचाचा 90Hz FHD + (1080×2400) AdaptiveSync डिस्प्ले आहे. फोनमध्ये 50MP AI ड्युअल रियर कॅमेरा सेन्सर आहे. तसेच 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 6 GB पर्यंत रॅम आणि 128 GB पर्यंत स्टोरेज आहे. याचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे 512 जीबी पर्यंत वाढवता येते. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

हे पण वाचा :- Range Rover Price : आलियापासून कतरिना आणि मलायका ते करीनापर्यंत, ‘या’ 8 अभिनेत्रींना आहे रेंज रोव्हरचे वेड, पाहा फोटो

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe