Samsung Galaxy : 35,999 रुपयांचा सॅमसंग फोन फक्त पाच हजारात खरेदी करण्याची जबरदस्त संधी, एकदा ऑफर बघाच…

Ahmednagarlive24 office
Published:
Samsung Galaxy

Samsung Galaxy : जर तुम्ही सध्या सॅमसंग फोन खरेदी करण्याचा विचार करत आहात आणि चांगल्या ऑफरच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे, आज आम्ही तुम्हाला एका खास ऑफर बद्दल माहिती देणार आहोत, जा अंतर्गत तुम्ही सॅमसंगचा फोन कमी किंमतीत खरेदी करू शकाल.

या खास ऑफर अंतर्गत तुम्हाला 35,000 रुपयांचा फोन केवळ 5,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. आम्ही येथे Samsung Galaxy S23 FE स्मार्टफोन बद्दल बोलत आहोत, ही ऑफर सध्या शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर सुरु आहे, चला या ऑफर बद्दल सविस्तर जाणून घेऊया…

किंमत आणि ऑफर

Samsung Galaxy S23 FE स्मार्टफोनच्या 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 79,999 रुपये आहे, जी 55 टक्के सूट ऑफरनंतर 35,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. फोनच्या खरेदीवर 30,800 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. यानंतर फोनची किंमत 5,999 रुपये होईल.

याशिवाय बँकिंग डिस्काउंटवर फोन खरेदीवर 10 टक्के आणि कमाल 1500 रुपयांची सूट दिली जात आहे. अशा परिस्थितीत, फीचरची प्रभावी किंमत 5 हजार रुपयांपेक्षा कमी राहते. फोनच्या खरेदीवर 1 वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. हा फोन 4000 रुपयांच्या मासिक EMI पर्यायाने खरेदी करता येईल. फोन ड्युअल सिम कनेक्टिव्हिटीसह येईल. लक्षात घ्या एक्सचेंज ऑफर जुन्या फोनच्या स्थितीवर आणि मॉडेलवर अवलंबून असेल.

Samsung Galaxy F23 FE फीचर्स

फोनमध्ये 6.4 इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह येतो. त्याचा मुख्य कॅमेरा 50MP आहे. याशिवाय 8MP कॅमेरा सेन्सर आणि 2MP कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. फोनच्या समोर 10MP कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. प्रोसेसर बद्दल बोलायचे झाले तर हा फोन Samsung Exynos 2200 चिपसेट सह येईल. जर आपण पॉवर बॅकअपबद्दल बोललो तर फोन 4500mAh बॅटरीसह येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe