AC Offers : मार्च महिन्यात देशातील बहुतेक भागात कडक उन्हाळा सुरु झाला आहे. यामुळे तुम्ही देखील आता नवीन एसी खरेदीचा विचार करत असला तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता तब्बल 30 हजारांची मोठी बचत करून LG 1.5 टन स्प्लिट एसी खरेदी करू शकतात. ग्राहकांसाठी बाजारात एक भन्नाट ऑफर जाहीर करण्यात आली आहे. ज्याच्या फायदा घेत तुम्ही हा एसी 30 हजार रुपयांच्या डिस्काउंट ऑफरसह सहज खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया या भन्नाट डिस्काउंट ऑफरबद्दल संपूर्ण माहिती.
LG 1.5 Ton 5 Star Split AI Dual Inverter AC सर्वाधिक विक्री होणाऱ्या उत्पादनांच्या यादीत आहे. या एसीमध्ये तुम्हाला अनेक फीचर्स मिळतात. या LG AC ची MRP 75,990 रुपये आहे आणि तुम्ही 38% डिस्काउंटनंतर 46,490 रुपयांना खरेदी करू शकता. यासोबतच तुम्हाला यावर अनेक बँक ऑफर्सही मिळत आहेत.

एसबीआय, आयसीआयसीआय आणि अॅक्सिस बँक कार्डवरून पेमेंट केल्यास तुम्हाला 2500 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. वॉरंटीबद्दलही तुम्हाला कोणतीही तक्रार असणार नाही. या AC साठी 1 वर्षाची वॉरंटी उपलब्ध आहे, PCB साठी 5 वर्षांची वॉरंटी उपलब्ध आहे. कंप्रेसरला गॅस चार्जिंगसह 10 वर्षांची वॉरंटी मिळत आहे. म्हणजेच वॉरंटीबाबत तुम्हाला कोणतीही तक्रार असणार नाही.
2023 मॉडेल असल्याने, तुम्हाला यामध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स मिळत आहेत. तुम्ही आज ऑर्डर केल्यास ते उद्यापर्यंत तुमच्या घरीही पोहोचवता येईल. 5 स्टार रेटिंगमुळे, वीज बचत करण्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे देखील सिद्ध होते. म्हणजेच हा एसी बसवल्यानंतर 25% पर्यंत विजेची बचत होते. हे ऑटो रीस्टार्ट फीचर्ससह येते. त्यात कॉपर कंडेन्सर दिलेले आहे, जे विजेची बचत करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय असल्याचे सिद्ध होते. यामध्ये स्लीप मोड देखील स्वतंत्रपणे देण्यात आला आहे.
हे पण वाचा :- HDFC Bank : सावध राहा ! ‘या’ बँकेच्या ग्राहकांना बसणार मोठा आर्थिक फटका ? तब्बल 6 लाख लोकांचा डेटा लीक