Apple iPhone 13 Offer : अॅपल आयफोन देशातील सर्वात महागड्या फोनपैकी एक आहे. आयफोन खरेदी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र आयफोनच्या किमती जास्त असल्याने बजेट कमी असणाऱ्यांना ते खरेदी करता येत नाहीत.
सध्या भारतीय तरुणांमध्ये आयफोन खरेदी करण्याची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. अनेकजण आयफोन खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. मात्र बजेट कमी असणाऱ्यांना आयफोन खरेदी करता येत नाही. पण आता बजेट कमी असणारे देखील आयफोन 13 कमी किमतीमध्ये खरेदी करू शकतात.
अनेक ई-कॉमर्स ऑनलाईन शॉपिंग वेबसाइटकडून ग्राहकांना कमी बजेटमध्ये स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी दिली जात आहे. जर तुम्हालाही आयफोन 13 कमी बजेटमध्ये खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे.
iPhone 13 वर प्रचंड सवलती उपलब्ध
तुम्हाला आयफोन 13 वर बंपर सूट मिळवायची असेल तर तुम्हाला हा फोन फ्लिपकार्टवरून खरेदी करावा लागेल. फ्लिपकार्टकडून आयफोन 13 वर मोठ्या सवलती दिल्या जात आहेत. आयफोन 13 च्या किमतीवर फ्लिपकार्टकडून 11,901 रुपयांची सूट दिली जात आहे. त्यामुळे 128GB व्हेरिएंट असलेल्या 69,900 रुपयांचा फोन 57,999 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे.
Apple iPhone 13 बँक ऑफर
जर तुम्ही आयफोन 13 खरेदी करताना ICICI बँकेच्या क्रेडिट पेमेंट केल्यास तुम्हाला त्यावर 10 टक्के सूट दिली जाईल.
तसेच जर ICICI बँक क्रेडिट कार्डवर EMI टॅक्सवर 10 टक्के सवलत दिली जात आहे आणि ICICI बँक डेबिट कार्ड वर देखील 10 टक्के सूट दिली जात आहे.
Apple iPhone 13 एक्सचेंज ऑफर
तुमचे आयफोन 13 खरेदी करण्याचे स्वप्न आहे आणि बजेट कमी आहे तर काळजी करू नका. कारण तुम्ही फ्लिपकार्टवरून आयफोन 13 अगदी कमी किमतीमध्ये खरेदी करू शकता.
आयफोन 13 वर एक्सचेंज ऑफर देखील देण्यात येत आहे. त्यामुळे हा फोन अगदी कमी रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तसेच ग्राहकांच्या हजारो रुपयांची बचत देखील होत आहे. आयफोन 13 वर 35,600 रुपयांची एक्सचेंज ऑफर देण्यात येत आहे. जर तुम्ही पूर्णपणे एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊ शकला तर तुम्चाला आयफोन 13 फक्त 22,399 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.