Best deals on smartphones : आता तुमच्याकडे कमी किमतीत नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची शानदार संधी तुमच्याकडे आहे. तुम्ही आता सहज नामांकित कंपनींचे स्मार्टफोन जबरदस्त सवलतीसह घरी आणू शकता. जाणून घ्या सविस्तर ऑफर.
तुम्हाला अशी संधी अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट वर नाही तर क्रोमामध्ये मिळत आहे. सध्या क्रोमा इंडिपेंडन्स सेल सुरु आहे. या सेलमधून तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंत iPhone, Vivo, Oppo, Redmi कमी किमतीत खरेदी करू शकता.
आनंदाची बाब म्हणजे ICICI बँक क्रेडिट कार्ड असणाऱ्या ग्राहकांना 10 टक्के सवलत मिळत आहे. त्यामुळे आता जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर क्रोमाचा सेल तुमच्यासाठी आहे. जाणून घ्या कोणत्या ब्रँडच्या स्मार्टफोन्सवर सर्वोत्तम ऑफर आणि सवलत मिळत आहे.
जाणून घ्या Oppo Reno 8T 5G वर मिळणारी ऑफर
Oppo चा हा स्मार्टफोन तुमच्यासाठी Chroma सेलमध्ये 29,999 रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे. कंपनीच्या या स्मार्टफोनवर 9,000 रुपयांची सवलत मिळत आहे. हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 ऑक्टा-कोर प्रोसेसरद्वारे समर्थित असेल. यात कॅमेरा सेटअपमध्ये ट्रिपल रिअर कॉन्फिगरेशन दिले असून यामध्ये 108MP मुख्य लेन्स आणि 32MP सेल्फी कॅमेरा सेन्सर मिळेल.
आयफोन 14 वर मिळेल ऑफर
किमतीचा विचार केला तर आता iPhone 14 हा फोन (128GB, ब्लू) 79,900 रुपयांऐवजी 69,990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवर ग्राहकांना 4000 रुपयांची झटपट सवलत मिळेल. इतकेच नाही तर तुम्ही जुन्या स्मार्टफोनची देवाणघेवाण करून या फोनची किंमत आणखी कमी करू शकता.
स्वस्तात खरेदी करता येईल Redmi 12 5G
Redmi 12 5G हा फोन 6GB RAM, 128GB सह या सेलमध्ये 11,499 रुपयांना खरेदी करता येईल. कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 4 Gen 2 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. तर फोनचा कॅमेरा सिस्टममध्ये मागील बाजूस 50 MP 2MP AI ड्युअल कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा मिळेल.
जाणून घ्या Vivo V27 5G वर मिळणारी सवलत
Vivo V27 5G हा फोन 8GB RAM, 128GB सह सेल दरम्यान 32,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या फोनवर तुम्हाला 4000 रुपयांची झटपट सवलत मिळेल. या स्मार्टफोनमध्ये 6.78-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन MediaTek Dimensity 7200 octa-core प्रोसेसरने सुसज्ज आहे. कॅमेरा सेटअपमध्ये 50MP 8MP 2MP लेन्स मिळत आहे.