Flipkart Sale : सध्या फ्लिपकार्टवर सेल सुरु आहे, या सेल अंतर्गत ग्राहकांना मोबाईल फोन कमी किंमतीत मिळत आहेत. जर तुमचा नवीन फोन घेण्याचा विचार असेल तर ही संधी तुमच्यासाठी चांगली आहे. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये तुम्हाला एकापेक्षा एक जबरदस्त फोनवर डिस्काऊंट मिळत आहे, अशातच Moto G54 फोनवर देखील ऑफर देण्यात आली आहे, आज आपण या फोनवर तुम्हाला किती रुपयांपर्यंत सूट मिळेल जाणून घेणार आहोत.
फ्लिपकार्टवर सध्या सुरू असलेल्या अपग्रेड डेज सेलमध्ये तुम्हाला मोटोरोला स्मार्टफोन अगदी कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळेल. हा फोन तुम्ही अनेक ऑफर्ससह मोठ्या सवलतीत खरेदी करू शकता. चला जाणून घेऊया तुम्हाला यावर किती सूट मिळेल.
मोटोरोलाच्या या हँडसेटच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याच्या 256 जीबी व्हेरिएंट हँडसेटची किंमत 26,999 रुपये आहे, या फोनच्या खरेदीवर Flipkart Axis Bank कार्डवर 5 टक्के कॅशबॅक देत आहे. याशिवाय तुम्हाला 26,400 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे.
या ऑफर्स अंतर्गत तुम्ही हा हँडसेट अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता. हा फोन चार कलर व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. जे तुम्ही तुमच्या आवडीनुसार निवडू शकता. या फोनची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :-
-या मोटोरोला डिव्हाइसमध्ये तुम्हाला 6.55 इंच फुल एचडी डिस्प्ले मिळेल.
-हा फोन 144Hz रिफ्रेश रेट सपोर्टमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. यात MediaTek Dimensity 8020 प्रोसेसर देण्यात आला आहे.
-यासह, स्टोरेज आणि रॅमसाठी, यात 8GB LPDDR4X रॅम आणि 256GB स्टोरेज प्रदान केले आहे.
-कॅमेरा वैशिष्ट्यांनुसार, या हँडसेटमध्ये 50 मेगापिक्सेल OIS कॅमेरा आहे.
-सेल्फी क्लिक करण्यासाठी समोर 32 मेगापिक्सेल कॅमेरा आहे.
-याशिवाय, यात तुम्हाला 4500mAh ची शक्तिशाली बॅटरी मिळते. जो 15W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह येतो.