Dell Laptop : तुम्ही देखील नवीन लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक भन्नाट ऑफर घेऊन आलो आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तब्बल 85 हजारांचा Dell Laptop अगदी स्वस्तात तुमच्यासाठी खरेदी करू शकणार आहे.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या आम्ही बाजारात नेहमीच Dell Laptop चर्चेत असतो. जबरदस्त फीचर्स आणि जास्त स्टोरेजमुळे आज बाजारात मोठ्या प्रमाणात Dell Laptop खरेदी होताना दिसत आहे. चला मग जाणून घेऊया तुम्ही कोणत्या ऑफर्सचा फायदा घेत Dell Laptop स्वस्तात घरी आणू शकतात.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या जर तुम्ही Dell Vostro 3425 Laptop Amazon वरून खरेदी करणार असाल तर तुम्हाला 50,837 रुपयांच्या या लॅपटॉपवर तब्बल 27% डिस्काउंट मिळणार आहे आणि त्यानंतर तुम्ही हा लॅपटॉप 36,990 मध्ये खरेदी करू शकता.
यासोबतच इतर अनेक बँक ऑफर्समध्येही सवलत उपलब्ध आहेत. जुना लॅपटॉप Amazon ला परत केल्यावर 13,500 रुपयांची सूट स्वतंत्रपणे मिळू शकते. यात 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजचा पर्यायही दिला जात आहे.
तुम्ही Dell Vostro 3420 Laptop देखील सहज ऑर्डर करू शकता. या लॅपटॉपची MRP रु. 85,100 आहे आणि तुम्ही 34% डिस्काउंटनंतर Rs.54,990 मध्ये खरेदी करू शकता. बँक ऑफर्स अंतर्गत तुम्हाला इतर अनेक सवलतीच्या ऑफर देखील स्वतंत्रपणे दिल्या जात आहेत. यावरही तुम्हाला जुन्या लॅपटॉपच्या बदल्यात 13,500 रुपयांची सूट मिळू शकते. यामध्ये 512GB स्टोरेज ऑप्शन देण्यात आला आहे. i5 मुळे, तुम्हाला त्याच्या स्पीडबद्दल कोणतीही तक्रार असणार नाही.
Dell Vostro 3420 Laptop अशा वापरकर्त्यांसाठी एक चांगला पर्याय असू शकतो ज्यांना कमी किंमतीत चांगले डिव्हाइस खरेदी करायचे आहे. ते खरेदी करण्यासाठी तुम्हाला फक्त 42,990 रुपये खर्च करावे लागतील.
तर या लॅपटॉपची MRP 61,817 रुपये आहे. यासोबतच तुम्हाला इतर अनेक बँक ऑफर्सही मिळत आहेत. यावर एक्सचेंज ऑफर अंतर्गत 13,500 ची सूट मिळू शकते.
हे पण वाचा :- WhatsApp वर +84, +62 नंबरवरून कॉल येत असेल तर सावधान , ताबडतोब करा ‘या’ 5 गोष्टी नाहीतर ..