BSNL Offer : BSNL चे ग्राहकांना दिवाळी गिफ्ट, मिळणार ही ऑफर, वाचा सविस्तर…

Ahmednagarlive24 office
Published:

BSNL Offer : दिवाळी आली की अनेक कंपन्या काही न काही ऑफर देत असतात. दिवाळीच्या शभ मुहूर्तावर आता सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने खास डेटा ऑफर आपल्या ग्राहकांना दिली आहे. यामुळे BSNL च्या ग्राहकांची दिवाळी आनंदाची साजरी होणार आहे. जाणून घ्या BSNL च्या या खास दिवाळी प्लॅन बद्दल.

दरम्यान, जे BSNL ग्राहक 251 रुपयांच्या प्लॅनचा रिचार्जे करतात त्यांना BSNL कडून 3GB फ्री डेटा मिळणार आहे. मात्र या ऑफरचा लाभ घेण्यासाठी करा ही प्रकिया.

BSNL च्या अतिरिक्त 3GB डेटाचा आनंद घेण्यासाठी, वापरकर्त्यांना BSNL Self Care या अॅपद्वारे रिचार्ज करावे लागेल. दरम्यान, आपल्या कंपनीची ऑफर जास्तीच जास्त लोकांपर्यंत पोहचावी यासाठी कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर आपली जाहिरात केली आहे. .

दरम्यान, या BSNL चा प्लॅन 251 रुपयांचा मिळणार असून, एकूण प्लान 28 दिवसांचा आहे. दरम्यान, या डेटाद्वारे डेटा-ओन्ली प्लॅन मिळतो, दरम्यान, याद्वारे कोणतेही कॉलिंग किंवा एसएमएस याबद्दल फायदा देत नाही. दरम्यान, वर्क-फ्रॉम-होम प्रीपेड प्लॅन असून याद्वारे एकूण 70GB डेटा मिळतो.

BSNL वापरकर्त्यांनी सेल्फ केअर मोबाइल अॅपद्वारे 251 रुपयांच्या प्लॅनसह त्यांचे कनेक्शन रिचार्ज केल्यास, त्यांना कंपनीच्या दिवाळी ऑफरचा भाग म्हणून अतिरिक्त 3GB डेटा मिळू शकेल. दरम्यान, हा डेटा प्लॅन फक्त त्या ग्राहकांना दिला जाईल जे बीएसएनएल अॅपवरून त्यांचा नंबर रिचार्ज करतील.

दरम्यान, या प्लॅनद्वारे कंपनी तुम्हाला दररोज 3GB डेटा आणि 100 एसएमएस देत आहे. दरम्यान हा प्लॅन फक्त 30 दिवसांसाठी असणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe