Flipkart Big Bachat Dhamaal Sale : फ्लिपकार्ट बिग बचत धमाल सेल दरम्यान स्मार्टफोनवर भरघोस सूट देण्यात येत आहे. हा सेल 26 ऑगस्ट ते 28 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. म्हणजेच या सेलचा आजचा शेवटचा दिवस आहे. मोटोरोला फ्लिपकार्टद्वारे आपले फोन विकते. या कारणास्तव, सेलमध्ये Motorola च्या स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट आहे. आज आम्ही तुम्हला मोटोरोला स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत जे या सेलमध्ये बंपर ऑफर्ससह उपलब्ध आहेत.
Moto G71 5G
Moto G71 5G वर 30 टक्के सूट आहे. त्यानंतर हा फोन तुम्हाला 15,999 रुपयांमध्ये मिळत आहे. SBI क्रेडिट कार्डद्वारे तुम्ही या फोनवर अतिरिक्त 1000 रुपयांची झटपट सूट देखील मिळवू शकता. यासोबतच 15,150 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज डिस्काउंटही दिले जात आहे. Moto G71 5G फोनमध्ये 5000 mAh बॅटरी उपलब्ध आहे. यासोबतच फोनमध्ये 33 W चे फास्ट चार्जिंगचे फीचर देखील उपलब्ध आहे. फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
Moto G31
Moto G31 वर 25 टक्के सूट आहे. त्यानंतर तुम्हाला हा फोन 10,499 रुपयांमध्ये मिळत आहे. तुम्ही SBI कार्डद्वारे या फोनवर अतिरिक्त 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट देखील मिळवू शकता. यासोबतच 9,900 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज डिस्काउंटही दिले जात आहे. Moto G31 फोनमध्ये 5000 mAh बॅटरी उपलब्ध आहे. यासोबतच फोनमध्ये फास्ट चार्जिंगची सुविधाही उपलब्ध आहे. फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.सेटअप देण्यात आला आहे.
Moto G60
Moto G60 वर 31 टक्के सूट आहे. त्यानंतर हा फोन तुम्हाला 14,999 रुपयांमध्ये मिळत आहे. तुम्ही SBI कार्डद्वारे या फोनवर अतिरिक्त 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट देखील मिळवू शकता. यासोबतच 14,400 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज डिस्काउंटही दिले जात आहे. Moto G60 फोनमध्ये 6000 mAh बॅटरी उपलब्ध आहे. यासोबतच फोनमध्ये फास्ट चार्जिंगची सुविधाही उपलब्ध आहे. फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.