Skip to content
AhmednagarLive24
  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy
AhmednagarLive24
  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy
  • ब्रेकिंग
  • बिझनेस
  • ऑटोमोबाईल
  • टेक्नॉलॉजी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल

Gmail Alert : Gmail वापरकर्ते व्हा सावधान! आपले अकाऊंट पुढील महिन्यात होऊ शकते बंद..

Ahilyanagarlive24 Office
Published on - Sunday, November 12, 2023, 1:41 PM

Gmail Alert : गुगलचे जीमेल सेवा ही मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी आहे. मात्र या जीमेल युजर्ससाठी एक मोठी बातमी असून, कंपनी पुढील महिन्यात लाखो जीमेल अकाउंट बंद करू शकते. एका विशेष प्रोसेसद्वारे गुगलने लाखो जीमेल अकाउंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर जाणून घ्या तुमचे अकाउंट या लिस्ट मध्ये तर येत नाही ना.

गुगलने लाखो जीमेल अकाऊंट डिलीट करण्याचा निर्णय घेतला असून, गुगलच्या धोरणानुसार, जी खाती 2 वर्षांपासून वापरली गेली नाहीत. ती खाती हटवली जाणार आहेत. दरम्यान, जर Gmail खाते डिलीट केले तर, यासोबतच तुम्ही Google Doc, आणि Photos मध्ये प्रवेश करू शकणार नाही.

दरम्यान, खूप दिवसांपासून बंद असणाऱ्या खात्यानं इनएक्टिव अकाउंट असे म्हंटले जाते. तुम्ही तुमच्या Google खात्यात बराच काळ लॉग इन केले नसल्यास, तुमचे खाते बंद होऊ शकते. तुम्ही सतत जीमेल वापरत असाल, म्हणजेच तुम्ही जीमेलचे सक्रिय वापरकर्ते असाल, तर काळजी करण्याची गरज नाही. अशा व्यक्तीचे जीमेल खाते हटवले जाणार नाही.

तुमचे Google खाते डिलीट होऊ नये असे तुम्हालाही वाटत असेल, तर लगेच तुमच्या खात्यात लॉग इन करा. तुम्ही तुमचा पासवर्ड विसरला असल्यास, तो रीसेट करा. याशिवाय सुरक्षा तपासा आणि टू फॅक्टर ऑथेंटिकेशन चालू करा. गुगलच्‍या या निर्णयामुळे शाळा, संस्‍था आणि व्‍यवसाय खात्‍यावर नाही तर केवळ वैयक्तिक Google खात्‍यांवर परिणाम होणार आहे.

Related News for You

  • आंनदाची बातमी ! ‘या’ दिवशी महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच खाजगी कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी मिळणार, सरकारचा जीआर पहा….
  • महाराष्ट्रातील ‘या’ मोठ्या शहरात तयार होणार 66 किलोमीटर लांबीचा नवा रिंगरोड ! जमीन मालकांना मिळणार पाचपट मोबदला
  • 100 वर्षानंतर तयार होतोय दुर्मिळ योग ! जानेवारी 2026 पासून ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश
  • शाळा, कॉलेजेस, शासकीय कार्यालयांना 2 डिसेंबरला सुट्टी जाहीर ! कारण काय?

दरम्यान, हे खाते खाते हटवण्यापूर्वी, Google अशा वापरकर्त्यांना अनेक सूचना पाठवत आहे आणि आपले अकाउंट सुरु ठेवण्यासाठी विचारत आहे. दरम्यान, जर तुम्ही सुद्धा तुमचे जीमेल अकाउंट वापरात नसेल तर लवक्रातील कव्हर ते लॉगिन करून सुरु ठेवा. अन्यथा तुमचे अकाउंट बंद होऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Follow us on

Latest News

Mutual Fund ने गुंतवणूकदारांना बनवले मालामाल! या 5 म्युच्युअल फंडांनी दिलेत 31% रिटर्न; 3 वर्षातचं पैसा झाला तीनपट

Mutual Fund

शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी कामाची बातमी ! कमी दिवसात जास्त कमाई, ‘हे’ 3 स्टॉक ठरतील फायदेशीर

Stock To Buy

आंनदाची बातमी ! ‘या’ दिवशी महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच खाजगी कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी मिळणार, सरकारचा जीआर पहा….

Government Employee News

महाराष्ट्रातील ‘या’ मोठ्या शहरात तयार होणार 66 किलोमीटर लांबीचा नवा रिंगरोड ! जमीन मालकांना मिळणार पाचपट मोबदला

Maharashtra Ring Road

100 वर्षानंतर तयार होतोय दुर्मिळ योग ! जानेवारी 2026 पासून ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश

Zodiac Sign

शाळा, कॉलेजेस, शासकीय कार्यालयांना 2 डिसेंबरला सुट्टी जाहीर ! कारण काय?

Pune News

Recent Stories

शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी कमाईची मोठी संधी ! ‘ही’ कंपनी गुंतवणूकदारांना पहिल्यांदाच लाभांश देणार

Dividend Stock

सोन्याची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार ! 1 तोळा सोने घेण्यासाठी 7,50,000 रुपये मोजावे लागणार?

Gold Price

देशातील ‘या’ बँका देणार सर्वात स्वस्त कार कर्ज! कमी व्याजदरात Car Loan देणाऱ्या टॉप 7 बँका

Cheapest Car Loan

5 वर्षात 14 लाखांचा नफा ! Post Office च्या ‘या’ योजनेत दर महिन्याला छोटी रक्कम गुंतवून गुंतवणूकदार बनणार लखपती

Post Office Scheme

‘ही’ कंपनी गुंतवणूकदारांना देणार 24 फ्री शेअर्स ! Bonus Share ची मोठी घोषणा

Bonus Share News

शेअर मार्केट गुंतवणूकदारांची चांदी ! ‘या’ 2 कंपन्या देणार कमाईची मोठी संधी, मिळणार Bonus Share

Bonus Share News

शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी कामाची बातमी ! पुढील आठवड्यात ‘या’ 5 कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना देणार लाभांश

Share Market News
AhmednagarLive24

Read Latest Marathi News Of Politics, Agriculture, Money, Health, Automobile, Technology, Lifestyle, Jobs, India, Entertainment, And Sports, Watch Live Marathi News From Maharashtra And Ahmednagar All Rights Reserved. This Website Is Part Of TBS Media Group

Follow us

About Us

Contact Us

Advertising

Privacy Policy

Code of Ethics

Disclaimer

Copyright Notice

Corrections Policy

Fact-Checking Policy

© 2025 Ahmednagarlive24

  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy