Skip to content
AhmednagarLive24

AhmednagarLive24

  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy

Google Account : भारीच .. आता ‘या’ सोप्या पद्धतीने बदलता येणार तुमचे Gmail फोटो आणि नाव ; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Monday, April 10, 2023, 3:19 PM by Ahilyanagarlive24 Office

Google Account : आज या डिजिटल काळात प्रत्येकजण Gmail Account वापरत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो Gmail वर यूजर्ससाठी एकापेक्षा एक उत्तम फीचर्स उपलब्ध आहे. याच बरोबर हे जाणून घ्या कि अभ्यासाशी संबंधित किंवा नोकरीशी संबंधित तसेच इतर ईमेल Gmail वर येतात.

तर दुसरीकडे तुम्हाला हे माहिती आहे का Gmail Account वर तुम्ही तुमचे नाव प्रोफाइल फोटो आणि आडनाव देखील बदलू शकतात. आज या लेखात आम्ही तुम्हाला सांगूया की तुम्ही तुमच्या Gmail Account वर तुमचे तुमचे नाव प्रोफाइल फोटो कसे बदलू शकता.

Android वर Gmail मध्ये तुमचे नाव बदलण्याची प्रक्रिया

Step 1 तुमच्या Android डिव्हाइसवर सेटिंग्ज अॅप उघडा.

Step 2: Google वर टॅप करा आणि नंतर Manage your Google Account वर टॅप करा.

Step 3: टॉपला Personal Info पर्यायावर टॅप करा.

Step 4: Basic info मध्ये फोटोवर क्लीक करा आणि सेट प्रोफाइल पिक्चर वर टॅप करा. नवीन प्रोफाइल फोटो घ्या किंवा निवडा आणि साइज फिक्स करून अपलोड करा.

Step 5: तुमचे नाव एंटर करा, नंतर Done वर टॅप करा.

iOS वर Gmail मध्ये तुमचे नाव कसे बदलावे

Step 1: तुमच्या iPhone किंवा iPad वर Gmail अॅप उघडा.

Step 2: मेनूवर टॅप करा आणि नंतर सेटिंग्ज पर्याय निवडा.

Step 3: आता तुमच्या Gmail खात्यावर टॅप करा आणि नंतर Manage your Google Account हा पर्याय निवडा.

Step 4: यानंतर Personal Info पर्यायावर टॅप करा.

Step 5: Basic info वर टॅप करा.

Step 6: तुमचे नवीन नाव टाइप करा आणि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ऑन-स्क्रीन स्टेप्स फॉलो करा.

Gmail मध्ये तुमचा प्रोफाईल फोटो कसा बदलायचा

Step 1: तुमच्या Android डिव्हाइसवर सेटिंग्ज अॅप उघडा.

Step 2: Google वर टॅप करा आणि नंतर Manage your Google Account पर्याय निवडा.

Step 3: यानंतर Personal Info वर टॅप करा.

Step 4: Personal Info मध्ये फोटोवर टॅप करा.

Step 5: सेट प्रोफाइल पिक्चर वर टॅप करा. नवीन प्रोफाइल फोटो घ्या किंवा निवडा आणि साइज फिक्स करून अपलोड करा.

iOS वर Gmail मध्ये तुमचा प्रोफाइल फोटो बदलण्याची प्रक्रिया

Step 1: तुमच्या iOS डिव्हाइसवर Gmail उघडा.

Step 2: तुमच्या प्रोफाईल फोटोवर टॅप करा आणि नंतर Change Picture पर्याय निवडा.

Step 3: यानंतर Add profile picture वर टॅप करा.

Step 4: तुमच्या गॅलरीमधून नवीन प्रोफाइल फोटो घ्या .

Step 5: फोटो अपलोड केल्यानंतर, save the changes वर टॅप करा

हे पण वाचा :-  Best Budget Cars: भन्नाट मायलेज, स्टायलिश डिझाइनसह घरी आणा ‘ह्या’ कार्स ; किंमत 6 लाखांपेक्षा स्वस्त

Categories टेक्नोलाॅजी, ताज्या बातम्या Tags Gmail account, Gmail Account change photo process, Gmail Account update, Gmail ID, Gmail update, Google Account
Best Budget Cars: भन्नाट मायलेज, स्टायलिश डिझाइनसह घरी आणा ‘ह्या’ कार्स ; किंमत 6 लाखांपेक्षा स्वस्त
Shukra Planet Vargottam: 12 एप्रिलपासून ‘या’ 4 राशींचे भाग्य चमकणार ! होणार आर्थिक फायदा ; वाचा सविस्तर
© 2025 AhmednagarLive24 • Built with GeneratePress