Skip to content
AhmednagarLive24
  • राजकारण
    • निवडणूक
  • अहिल्यानगर
    • अहिल्यानगर दक्षिण
    • अहिल्यानगर उत्तर
    • अहिल्यानगर शहर
  • महाराष्ट्र
    • ब्रेकिंग
    • जॉब्स
    • रिअल इस्टेट
  • भारत
    • आर्थिक
    • क्रीडा
    • मनोरंजन
  • कृषी
    • स्पेशल स्टोरी
    • हवामान
    • बाजारभाव
  • लाईफस्टाईल
    • ऑटोमोबाईल
    • टेक्नोलाॅजी
    • आरोग्य
    • राशीभविष्य
AhmednagarLive24
  • राजकारण
    • निवडणूक
  • अहिल्यानगर
    • अहिल्यानगर दक्षिण
    • अहिल्यानगर उत्तर
    • अहिल्यानगर शहर
  • महाराष्ट्र
    • ब्रेकिंग
    • जॉब्स
    • रिअल इस्टेट
  • भारत
    • आर्थिक
    • क्रीडा
    • मनोरंजन
  • कृषी
    • स्पेशल स्टोरी
    • हवामान
    • बाजारभाव
  • लाईफस्टाईल
    • ऑटोमोबाईल
    • टेक्नोलाॅजी
    • आरोग्य
    • राशीभविष्य
  • अहिल्यानगर
  • राजकारण
  • आर्थिक
  • कृषी
  • हवामान
  • जॉब्स
  • ऑटो
  • टेक
  • राशीभविष्य
  • स्पेशल
  • आरोग्य
  • बाजारभाव
  • रिअल इस्टेट
  • लाईफस्टाईल
  • भारत
  • महाराष्ट्र
  • निवडणूक

Government accounts hacked : काय सांगता ! ५ वर्षात तब्बल ६०० सरकारी खाती हॅक; हॅकिंग टाळण्यासाठी सरकारने महत्वाचे उचलले पाऊल

Ahilyanagarlive24 Office
Published on - Tuesday, April 5, 2022, 10:12 PM

Government accounts hacked : देशात सायबर गुन्हेगारीचे (Cyber crime) प्रमाण वाढत आहे. सायबर चोर सोशल मीडिया (Social Media) वरील अकाउंट (Account) किंवा इतर वयक्तिक खाती हॅकिंग करून पैसे उकळतात.

त्यामुळे अशा चोरांपासून सर्व सोशल मीडिया यूजर्स ने सावध राहणे गरजेचे आहे. कारण या चोरांकडून काही वेळा पंतप्रधानांसारख्या मोठ्या व्यक्तींचे सोशल मीडिया अकाउंटही हॅक केले जातात.

त्यामुळे जेव्हा सामान्य माणूस हॅकिंगचा बळी होतो, तेव्हा सायबर सुरक्षा कंपन्या लोकांना डिजिटल (Digital) जगात सुरक्षित राहण्याचा सल्ला देतात, पण जेव्हा सरकारी वेबसाइट्स आणि सोशल मीडिया अकाउंट्सवर सायबर हल्ले होतात, तेव्हा प्रकरण थोडे गंभीर होते.

पाच वर्षांत ६०० सरकारी सोशल मीडिया अकाउंटवर सायबर हल्ला

Related News for You

  • वाईट काळ पण निघून जाणार! 12 वर्षात पहिल्यांदा गुरु ग्रहात मिथुन राशींचा उदय, ‘या’ 3 राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश
  • ‘या’ तारखेला महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) वाढणार, समोर आली मोठी अपडेट
  • मे 2025 मध्ये फिक्स डिपॉजिटवर सर्वाधिक व्याज देणाऱ्या टॉप 3 बँका ?
  • महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात मिळणार 2 मोठे आर्थिक लाभ, आठव्या वेतन आयोगाआधीच पगार वाढणार !

माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी मंगळवारी लोकसभेत (Loksabha) सांगितले की, गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारची ६०० हून अधिक सोशल मीडिया खाती हॅक करण्यात आली आहेत.

अनुराग ठाकूर यांनी सरकारचे ट्विटर (Twitter) हँडल आणि ई-मेल (E-Mail) खाते हॅक झाल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, २०१७ पासून आतापर्यंत अशी ६४१ खाती हॅक झाली आहेत.

लेखी उत्तरात त्यांनी सांगितले की २०१७ मध्ये एकूण १७५ खाती, २०१८ मध्ये ११४ खाती, २०१९ मध्ये ६१, २०२० मध्ये ७७, २०२१ मध्ये १८६ आणि या वर्षात आतापर्यंत २८ सरकारी सोशल मीडिया खाती हॅक झाली आहेत.

तसेच ते म्हणाले की भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद दलाने (CERT-In) इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला (MeitY) ही माहिती उपलब्ध करून दिली आहे.

भविष्यात असे हॅकिंग टाळण्यासाठी काय तयारी आहे?

भविष्यात अशा हॅकिंगला प्रतिबंध करण्यासाठी सरकार काय पावले उचलत आहे, असे विचारले असता मंत्री म्हणाले की सायबर सुरक्षा वाढविण्यासाठी सीईआरटी-इनची स्थापना करण्यात आली आहे.

हे डिजिटल तंत्रज्ञानाचा सुरक्षित वापर सुनिश्चित करण्यासाठी अद्ययावत सायबर धोक्यांवर आणि त्या टाळण्यासाठी नियमितपणे उपाययोजनांबाबत सूचना आणि सल्ला जारी करते. तसेच ते म्हणाले की वापरकर्त्यांना त्यांचे डेस्कटॉप, मोबाईल/स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठी आणि फिशिंग हल्ल्यांना प्रतिबंध करण्यासाठी CSIRT वेळोवेळी जारी केले जातात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Follow us on

Latest News

अहिल्यानगरमधील ‘या’ गावाची शूरवीरांचे गाव म्हणून ओळख, ७५ सैनिकांनी पहिल्या महायुद्धात घेतला होता सहभाग, अनेक पराक्रमाची साक्ष देणारे शिलालेख गावात

सावधान! तुम्ही घरच्या घरी दाढी करता का? मग अगोदर ही बातमी नक्की वाचा

पेट्रोल पंप कसा उघडता येतो? एका लिटरमागे किती पैसे मिळतात? पात्रता काय असते? वाचा

Indian Post : पोस्टातर्फे देशभरात पाठवता येणार पुस्तकं, भारतीय डाक विभागाने सुरू केली नवी योजना!*

श्रीरामपूरमध्ये साठवण तलाव फुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान, कांदाचाळीत घुसले पाणी

नागरिकांनो! उन्हाळ्याच्या कडक उकाड्यात लाईट गेली तर काळजी करू नका, महावितरणने सुरू केलाय २४ तास टोल फ्री नंबर

Recent Stories

निवडणूक जवळ आलीय, प्रभागात काम करण्यासाठी निधी द्या, भाजप नगरसेवकांची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मागणी!

अहिल्यानगरमध्ये रात्री अवैध लाकूड वाहतूक! वनविभाग मात्र झोपेतच, लाकूड टोळ्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी

Virat Kohli Retires : किंग कोहलीची कसोटीमधून एक्झिट ! शतकांच्या बादशहाचा निरोप

10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ दिवशी लागेल निकाल, मोठी अपडेट समोर

ATM वरचं Cancel बटन दोनदा दाबलं तर तुमचा पिन सुरक्षित राहतो का? काय आहे सत्य? वाचा

सरकार प्रत्येकाला देतंय 5000 रुपयांपर्यंत पेन्शन; कसा करायचा अर्ज? काय आहेत अटी? वाचा

EPFO किती बॅलन्स आहे? नुसता मिस्ड काँल दिला तरी समजेल खात्यातील पैसे

  • Home
  • Ahmednagar
  • Follow
  • Join Group
AhmednagarLive24

Read Latest Marathi News Of Politics, Agriculture, Money, Health, Automobile, Technology, Lifestyle, Jobs, India, Entertainment, And Sports, Watch Live Marathi News From Maharashtra And Ahmednagar All Rights Reserved. This Website Is Part Of TBS Media Group

Follow us

About Us

Contact Us

Advertising

Privacy Policy

Code of Ethics

Disclaimer

Copyright Notice

Corrections Policy

Fact-Checking Policy

© 2025 Ahmednagarlive24

  • राजकारण
    • निवडणूक
  • अहिल्यानगर
    • अहिल्यानगर दक्षिण
    • अहिल्यानगर उत्तर
    • अहिल्यानगर शहर
  • महाराष्ट्र
    • ब्रेकिंग
    • जॉब्स
    • रिअल इस्टेट
  • भारत
    • आर्थिक
    • क्रीडा
    • मनोरंजन
  • कृषी
    • स्पेशल स्टोरी
    • हवामान
    • बाजारभाव
  • लाईफस्टाईल
    • ऑटोमोबाईल
    • टेक्नोलाॅजी
    • आरोग्य
    • राशीभविष्य