भारीच ना ! ‘या’ AC वर मिळत आहे तब्बल 10 हजारांची सूट ; असा घ्या लाभ । Hitachi AC Price

Ahmednagarlive24 office
Published:

Hitachi AC Price :   या उन्हाळ्यात तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन एसी खरेदी करणार असला तर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता नवीन एसी खरेदीवर एक दोन नव्हे तर पूर्ण 10 हजारांची बचत करू शकतात. चला मग जाणून घेऊया तुम्ही तब्बल 10 हजारांच्या बचतीसह कोणता नवीन एसी खरेदी करू शकतात.

बाजारात उन्हाळ्यात हिटाची 1.5 टन विंडो एसीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. कधी कधी तर या एसीचा स्टॉक देखील संपतो. यामुळे तुम्ही देखील हिटाची 1.5 टन विंडो एसी खरेदी  करण्याची तयारी करत असाल तर आम्ही तुम्हाला एक अशी पद्धत सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही हा एसी अगदी स्वस्तात तुमच्यासाठी खरेदी करू शकणार आहे.

Hitachi 1.5 Ton 3 Star Window AC ची MRP 34,490 रुपये आहे आणि तुम्ही 18% डिस्काउंटनंतर 27,999 रुपयांना खरेदी करू शकता. यासोबतच अनेक बँक ऑफर्सही उपलब्ध आहेत. ICICI बँक क्रेडिट कार्ड व्यवहारावर 10% सूट मिळू शकते.

अमेरिकन एक्सप्रेस क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास तुम्हाला 10% सूट मिळू शकते. पण खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. तुम्ही हा एसी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केल्यास 4-5 दिवसांत डिलिव्हरी करता येईल. कंपनीकडून या उत्पादनाची 1 वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. याशिवाय पीसीबीला 1 वर्षाची वॉरंटीही मिळत आहे. कंप्रेसर वेगळ्या 5 वर्षांच्या वॉरंटीसह येतो.

स्पेसिफिकेशनबाबत तुम्हाला कोणतीही तक्रार असणार नाही. तसेच हा एसी वीज बचतीसाठीही उत्तम आहे. हिटाचीचा हा AC 3 Star Technology सह येतो. कंपनीचा दावा आहे की ते लावल्यानंतर 15% पर्यंत विजेची बचत होते.

हे ऑटो रीस्टार्ट मोडसह येते. म्हणजेच, रीस्टार्ट केल्यानंतर, तुम्हाला कोणतीही सेटिंग करण्याची आवश्यकता नाही. यासोबतच यामध्ये कॉपर कॉइलही उपलब्ध आहे. या कूलिंग कॉइलचे फीचर्स म्हणजे ते सहजपणे दुरुस्त केले जाते आणि तुम्हाला कूलिंगबाबत कोणतीही तक्रार होणार नाही.

 खरेदीसाठी इथे क्लीक करा 

हे पण वाचा :-  होणार ढगांचा गडगडाट ! 17 राज्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस तर ‘या’ भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा । IMD Rain Alert

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe