iPhone 13 Offer : तुम्ही आता मूळ किमतीपेक्षा खूप स्वस्तात iPhone 13 हा फोन खरेदी करू शकता. काही दिवसांपूर्वी कंपनीने हा फोन लाँच केला होता. ज्यावर आता तुम्हाला 36,099 रुपयांचा डिस्काउंट देण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही हा फोन आता फक्त 25,000 रुपयात खरेदी करू शकता.
अशी भन्नाट ऑफर तुमच्यासाठी फ्लिपकार्टवर मिळत आहे. परंतु ही ऑफर काही काळासाठी मर्यादित असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा फोन खरेदी करा. जेणेकरून तुमची या फोनवर हजारो रुपयांची बचत होऊ शकते. जाणून घेऊयात iPhone 13 च्या ऑफर विषयी.
तुम्ही आता Apple चा iPhone 13 Flipkart वर अतिशय कमी किमतीत खरेदी करू शकता. तसेच, या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जुन्या फोनची देवाणघेवाण करून 33,000 रुपयांपर्यंत ट्रेड-इन डिस्काउंट मिळवता येत आहे. त्यामुळे तुम्ही Flipkart वर उपलब्ध ऑफर आणि बँक सवलतींसह, iPhone 13 अवघ्या 25,900 रुपयांना खरेदी करू शकता.
जाणून घ्या iPhone 13 ची फीचर्स
फीचर्सचा विचार केला तर कंपनीकडून iPhone 13 ला 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले दिला जात आहे आणि तो शक्तिशाली A15 बायोनिक चिपसेटसह येतो. तसेच यात 12MP लेन्ससह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जात आहे.
चांगल्या व्हिडिओ गुणवत्तेसाठी, कंपनी या फोनमध्ये 4K डॉल्बी व्हिजन HDR व्हिडिओ रेकॉर्डची सुविधा देत आहे. हे 17 तासांपर्यंत विनाव्यत्यय व्हिडिओ प्लेबॅक देत असून कंपनीने आयफोन 13 आयफोन 13 प्रो आणि मिनी सोबत 2021 मध्ये लॉन्च केला होता.
iPhone 12 वर होईल हजारो रुपयांची बचत
जर तुम्हाला आयफोन 12 खरेदी करायचा असल्यास तुम्ही तो तो फ्लिपकार्टवरही अतिशय कमी किमतीत खरेदी करू शकता. तुम्ही iPhone 12 चे 64GB स्टोरेज मॉडेल अवघ्या 53,999 रुपयांना खरेदी करू शकता.