iPhone 14 Plus : तुम्ही देखील नवीन आयफोन खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता अगदी स्वस्तात नवीन iPhone 14 Plus घरी आणू शकतात. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी JioMart ने ही भन्नाट ऑफर बाजारात आणली आहे.
तुम्ही या ऑफरचा फायदा 26 फेब्रुवारी पर्यंत घेऊ शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो सध्या JioMart एक स्पेशल सेल सुरु आहे . या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन आणि गॅझेटवर तब्बल 80 टक्के सूट मिळत आहे. बँक ऑफ बडोदा कार्ड वापरण्यावर खरेदीदारांना अतिरिक्त 10 टक्के सूट मिळेल. iPhone 14 Plus 2022 मध्ये लॉन्च झाला आहे आणि तो 10000 रुपयांच्या सवलतीत उपलब्ध आहे.

iPhone 14 Plus ऑफर्स
iPhone 14 Plus च्या 128GB स्टोरेजव्हेरिएंटची किंमत 89,900 रुपये आहे परंतु 12 टक्के फ्लॅट डिस्काउंटसह ते Rs 78,900 मध्ये खरेदी केले जाऊ शकते. त्याचा 256GB व्हेरिएंट 99,900 रुपयांना उपलब्ध आहे, जो 88,900 रुपयांना उपलब्ध आहे. फोनमध्ये उच्च दर्जाचा कॅमेरा, एडवांस प्रोसेसिंग आणि उत्तम स्टोरेज क्षमता देण्यात आली आहे. फोन 2 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे – 128GB आणि 256GB.
iPhone 14 Plus स्पेसिफिकेशन्स
या iPhone मध्ये देखील iPhone 14 प्रमाणेच स्पेसिफिकेशन्स आहेत. दोन फोनमधील मुख्य फरक म्हणजे डिस्प्लेचा आकार. या मॉडेलमध्ये 6.7-इंचाचा लिक्विड रेटिना डिस्प्ले आहे. iPhone 14 Pro Max प्रमाणेच iPhone 14 Plus मध्ये स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत.
तथापि, प्रो मॉडेलमध्ये वाइड नॉच आहे आणि डायनॅमिक आइलैंड नाही. जर तुम्हाला मोठ्या स्क्रीन आकाराचा फोन हवा असेल आणि मॅक्स मॉडेलइतके पैसे खर्च करायचे नसतील तर हा फोन योग्य पर्याय आहे. A15 बायोनिक चिप iPhone 14 Plus मध्ये उपलब्ध आहे. फोनमध्ये 12MP प्राथमिक कॅमेरासह 12MP अल्ट्रा वाइड लेन्स आहे.
हे पण वाचा :- RBI Update : मोठी बातमी ! ‘या’ 5 बँकांवर आरबीआयची कारवाई ; आता ग्राहकांना मिळणार फक्त ‘इतके’ पैसे