iPhone 15 Discount : Apple स्मार्टफोन निर्मात्या कंपनीकडून गेल्या वर्षी त्यांची iPhone 15 सिरीज लाँच करण्यात आली आहे. iPhone 15 खरेदीसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. iPhone 15 Plus स्मार्टफोनवर मोठी सूट देण्यात येत आहे.
तुम्हीही नवीन iPhone 15 Plus खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कारण iPhone 15 Plus स्मार्टफोनवर हजारो रुपयांची सूट देण्यात येत आहे.

iPhone 15 Plus ऑफर
ई कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टकडून iPhone 15 Plus स्मार्टफोनवर मोठी सूट देण्यात येत आहे. बँक ऑफरसह 7,000 रुपयांची मोठी सूट iPhone 15 Plus वर देण्यात येत आहे. तसेच स्मार्टफोनवर एक्सचेंज ऑफर देखील देण्यात येत आहे.
Flipkart वर iPhone 15 Plus ची किंमत, बँक ऑफर, एक्सचेंज कॅशबॅक
iPhone 15 Plus स्मार्टफोनच्या 128GB व्हेरियंटची किंमत 82,999 रुपये आहे आहे. 256GB व्हेरियंटची किंमत 92,999 रुपये आहे तर 512GB व्हेरियंटची किंमत 1,12,999 रुपये आहे.
HDFC बँक डेबिट (EMI) आणि क्रेडिट कार्ड तुम्हाला 4,000 पर्यंत सूट मिळू शकते. फ्लिपकार्टकडून iPhone 15 Plus फोनवर 29 फेब्रुवारी रोजी पर्यंतच ही ऑफर देण्यात येत आहे. फोन खरेदी करताना 3,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील देण्यात येत आहे.
Apple iPhone 15 Plus तपशील
iPhone 15 Plus स्मार्टफोनमध्ये 2,000nits पीक ब्राइटनेस आणि डायनॅमिक आयलंड नॉचसह 6.7-इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. iPhone 15 Plus मध्ये A16 बायोनिक प्रोसेसर दिला आहे.
स्मार्टफोन 20W वायर्ड आणि 15W वायरलेस चार्जिंगसह 4,383mAh बॅटरीसह सादर करण्यात आला आहे. iPhone 15 Plus मध्ये 48MP + 12MP रियर आणि 12MP सेल्फी लेन्स कॅमेरा देण्यात आला आहे.