iPhone 15 वर 20 हजारची प्रचंड सूट! आता घरी आणा जगातील सर्वाधिक विक्री होणारा स्मार्टफोन

iPhone 15 हा 2024 मध्ये जगातील सर्वाधिक विक्री होणारा स्मार्टफोन असल्याचा अहवाल समोर आला आहे. त्याच्या उत्कृष्ट कॅमेऱ्यापासून ते दमदार परफॉर्मन्सपर्यंत या फोनची मागणी प्रचंड वाढली आहे. जर तुम्ही नवीन iPhone घेण्याचा विचार करत असाल तर आताच योग्य वेळ आहे.कारण Flipkart आणि Amazon वर यावर मोठ्या सवलती मिळत आहेत.

Ratnakar Ashok Patil
Published:

iPhone 15 Discount Offer:- iPhone 15 हा 2024 मध्ये जगातील सर्वाधिक विक्री होणारा स्मार्टफोन असल्याचा अहवाल समोर आला आहे. त्याच्या उत्कृष्ट कॅमेऱ्यापासून ते दमदार परफॉर्मन्सपर्यंत या फोनची मागणी प्रचंड वाढली आहे. जर तुम्ही नवीन iPhone घेण्याचा विचार करत असाल तर आताच योग्य वेळ आहे.कारण Flipkart आणि Amazon वर यावर मोठ्या सवलती मिळत आहेत.

iPhone 15 वर डिस्काउंट

iPhone 15 चा अधिकृत लाँच प्राईस 79,900 होती.मात्र आता तो Flipkart वर फक्त 59,999 मध्ये उपलब्ध आहे. म्हणजेच, तुम्ही थेट 20,000 ची बचत करू शकता.

बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफर

काही बँक कार्ड्सवर 5% पर्यंत कॅशबॅक मिळतो.एक्सचेंज ऑफर अंतर्गत तुमचा जुना फोन बदलून तुम्ही 40,000 किंवा त्याहून कमी किमतीत iPhone 15 मिळवू शकतात.Amazon वर iPhone 15 60,499 मध्ये उपलब्ध आहे आणि AmazonPay ICICI क्रेडिट कार्डवर 5% सूट मिळते.ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे.

iPhone 15 जगातील सर्वाधिक विक्री होणारा स्मार्टफोन

Apple ने iPhone 15 मध्ये दमदार फीचर्स दिले आहेत. त्यामुळेच तो जगभरात विक्रमी प्रमाणात विकला जात आहे.

iPhone 15 चे शक्तिशाली स्पेसिफिकेशन्स

6.1-इंचाचा Super Retina XDR OLED डिस्प्ले – HDR10 आणि Dolby Vision सपोर्टसह,A16 Bionic चिपसेट, 6GB RAM आणि 128GB/256GB स्टोरेज पर्याय, 48MP + 12MP ड्युअल रिअर कॅमेरा, 12MP फ्रंट कॅमेरा – सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी परफेक्ट,3349mAh बॅटरी देण्यात आली असून USB Type-C चार्जिंग पोर्ट देखील देण्यात आला आहे.

त्वरित ऑर्डर करा

iPhone 15 च्या किंमती कधीही बदलू शकतात आणि स्टॉकही मर्यादित आहे. जर तुम्हाला मोठ्या सवलतीत iPhone 15 खरेदी करायचा असेल तर ही सर्वोत्तम संधी आहे.

ऑर्डर करण्यासाठी

Flipkart वर फक्त 59,999 आणि Amazon वर 60,499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. ही ऑफर लवकरच संपेल त्यामुळे आताच संधीचा फायदा घ्या आणि जबरदस्त डिस्काउंटसह iPhone 15 घरी आणा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe