iPhone Discount : संधी गमावू नका ! अवघ्या 20 हजारांमध्ये खरेदी करा नवीन आयफोन ; कसे ते जाणून घ्या

Published on -

iPhone Discount :  कमी किमतीमध्ये तुम्ही देखील नवीन आयफोन खरेदी करण्यासाठी एका जबरदस्त ऑफरची वाट पाहत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो आता तुम्हाला अगदी स्वस्तात नवीन आयफोन खरेदीची सुवर्णसंधी आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या बाजारात एका दमदार आणि भन्नाट ऑफरच्या मदतीने तुम्ही आता नवीन आयफोन अवघ्या 20 हजारात खरेदी करू शकणार आहे. चला मग जाणून घ्या तुम्ही कुठून आणि कसा नवीन आयफोन अवघ्या 20 हजारात खरेदी करू शकतात.

ग्राहकांसाठी सध्या Flipkart ने एक भन्नाट ऑफर जाहीर केली आहे. या भन्नाट ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही अवघ्या 20 हजारात नवीन iPhone 11 खरेदी करू शकतात. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या बाजारात Apple ने 2019 मध्ये iPhone 11 लाँच केला होता तेव्हा पासूनच iPhone 11 साठी बाजारात मोठी मागणी आहे. तुम्हाला iPhone 11 मध्ये  उत्तम कॅमेरा आणि प्रोसेसर मिळतो.

आम्ही तुम्हाला सांगतो Flipkart वर  iPhone 11 (Black, 64 GB)  विक्रीसाठी 43,900 रुपयांमध्ये लिस्टिंग करण्यात आला आहे मात्र तुम्ही ऑफरचा लाभ घेऊन  8% डिस्काउंट हा फोन  39,999 रुपयांना खरेदी करू शकता. तसेच बँक ऑफर्समध्ये PNB क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास तुम्हाला 10% झटपट सूट मिळू शकते. Flipkart Axis Bank कार्डवर 5% कॅशबॅक उपलब्ध आहे.

एक्सचेंज ऑफर

एक्सचेंज ऑफर अंतर्गत तुम्हाला वेगळी सूट मिळू शकते. फ्लिपकार्टवर जुना स्मार्टफोन परत केल्यावर तुम्हाला 20 हजार रुपयांची सूट मिळू शकते. पण ही जास्त सूट फोनच्या कंडिशन आणि मॉडेलवरही अवलंबून असते. जर तुम्हाला एवढी सूट मिळाली तर तुम्हाला हा फोन फक्त 19,999 रुपयांमध्ये मिळू शकेल. फोनला कंपनीकडून 1 वर्षाची वॉरंटी मिळत आहे.

iPhone-11..

iPhone 11 स्पेसिफिकेशन

स्पेसिफिकेशनच्या बाबतीतही तुम्हाला कोणतीही तक्रार नसेल. या फोनमध्ये तुम्हाला 6.1 इंच Liquid Retina HD डिस्प्ले मिळत आहे. यासोबतच फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा देखील देण्यात आला आहे, ज्याचा प्राथमिक कॅमेरा 12MP चा आहे. फ्रंट कॅमेराबद्दल बोलायचे झाले तर या फोनमध्ये 12MP फ्रंट कॅमेरा आहे. तुम्हाला प्रोसेसरबद्दलही कोणतीही तक्रार असणार नाही. यामध्ये A13 बायोनिक चिप प्रोसेसर उपलब्ध आहे.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :- Chanakya Niti: सावधान ! ‘ह्या’ 5 गोष्टी देतात घरात गरिबी येण्यापूर्वीचे संकेत ; ‘या’ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा नाहीतर ..

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News