iPhone Offer : भारीच! ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करा iPhone, पहा संपूर्ण ऑफर

Published on -

iPhone Offer : जर तुम्ही स्वस्तात आयफोन खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता महागडे आयफोन मूळ किमतीपेक्षा खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. iPhone 13, iPhone 14 आणि 14 Plus खूप स्वस्तात खरेदी करू शकता.

अशी जबरदस्त ऑफर तुमच्यासाठी फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. येथून तुम्ही खूपच स्वस्तात हे फोन खरेदी करू शकता. लवकरात लवकर या संधीचा लाभ घ्या, कारण अशी ऑफर काही दिवसांसाठीच उपलब्ध आहे. पहा संपूर्ण ऑफर.

आयफोन 13 ऑफर

किमतीचा विचार केला तर iPhone 13 च्या टॉप-एंड व्हेरियंटची किंमत 89,900 रुपये इतकी आहे. बिग दसरा सेलच्या शेवटच्या दिवशी, 22% डिस्काउंटनंतर हा फोन 69,499 रुपयांना खरेदी करता येईल. या बँक ऑफरमध्ये फोनची किंमत 1250 रुपयांनी कमी करता येईल.

39,150 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज बोनससह हा फोन खरेदी करता येईल. फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर तुम्हाला या फोनमध्ये 6.1 इंचाची सुपर रेटिना XDR डिस्प्ले मिळेल. फोटोग्राफीसाठी कंपनी या फोनमध्ये 12 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप मिळत असून हा फोन A15 Bionic चिपसेटवर काम करेल.

आयफोन 14 ऑफर

किमतीचा विचार केला तर iPhone च्या 512 GB स्टोरेज वेरिएंटची मूळ किंमत 99,900 रुपये इतकी आहे. हे 12% डिस्काउंटनंतर 86,999 रुपयांना सेलमध्ये मिळेल. बँक ऑफरमध्ये या फोनवर 1250 रुपयांपर्यंतची सवलत मिळेल. 39,150 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज ऑफरसह हा फोन तुमचा असेल. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर या iPhone मध्ये तुम्हाला 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा 12 मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा सेटअप पाहायला मिळेल. या फोनचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले ६.१ इंचाचा आहे.

आयफोन 14 प्लस ऑफर

128 GB स्टोरेज असणाऱ्या या iPhone ची मूळ किंमत 79,900 रुपये इतकी आहे. या सेलमध्ये त्याची किंमत 64,999 रुपये आहे. बँक ऑफरमध्ये या फोनची किंमत 1250 रुपयांनी कमी करता येईल. कंपनी या फोनवर 39,150 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देत ​​आहे. फोनच्या फीचर्सबद्दल सांगायचे तर, तुम्हाला यात 6.7 इंचाची सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले मिळू शकतो, कंपनी या फोनमध्ये A15 बायोनिक चिपसेट आणि 12 मेगापिक्सेल ड्युअल कॅमेरा सेटअप देईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News