iPhone Offers : तुम्ही देखील जुना स्मार्टफोन वापरत असाल आणि नवीन स्मार्टफोन खरेदीचा विचार करत असाल तर ही खास बातमी तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला आज या लेखात एका मस्त आणि जबरदस्त ऑफरबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही स्मार्टफोन नाहीतर चक्क iPhone 13 देखील सहज खरेदी करू शकतात. चला मग जाणून घ्या तुम्ही जुना स्मार्टफोन देऊन iPhone 13 कसा प्राप्त करू शकतात.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि Cashify ही एक वेबसाइट आहे जिथे तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन सहज विकू शकता. येथे तुम्हाला कोणत्याही जुन्या स्मार्टफोनच्या दुप्पट किंमत मिळू शकते. या वेबसाइटचे वैशिष्ट्य म्हणजे येथे स्मार्टफोन विकल्यानंतर तुम्हाला रोख रक्कम मिळू शकते आणि तुम्ही ते बदलूनही घेऊ शकता. म्हणजेच जुना स्मार्टफोन दिल्यानंतर तुम्ही येथून Refurbished iPhone 13 देखील मिळवू शकता. यामुळेच येथे अनेक लोक स्मार्टफोन विकत आहेत.

Imagine ने देखील अलीकडेच Cashify सह भागीदारी केली आहे. येथे तुम्हाला जुना स्मार्टफोन दिल्यानंतर नवीन आयफोन मिळू शकतो. या कारणास्तव, अनेकांनी या वेबसाइटवरून स्मार्टफोन ऑर्डर केले आहेत. Imagine वर तुम्हाला ते iPhone च्या सर्व मॉडेल्सवर मिळत आहे. कारण तो Apple Authorised Reseller देखील आहे. येथून तुम्हाला अनेक उत्पादने मोठ्या सवलतींसह मिळत आहेत.
हे लक्षात ठेवा
जेव्हा तुम्ही जुना स्मार्टफोन विकायला जाल तेव्हा सर्वात आधी फोनचा स्पीकर क्लीन करा. कारण फोनचा स्पीकर जितका क्लीन असेल तितकी त्याची किंमत जास्त असू शकते. कारण स्पीकर थेट स्मार्टफोनशी जोडलेला असतो. फोनचा स्पीकर खराब असेल तर त्याची किंमत आपोआप कमी होते. स्पीकरमधून येणारा आवाज जितका स्पष्ट असेल तितके तुम्हाला स्मार्टफोन विकणे सोपे होईल. हा सर्वात सोपा मार्ग आहे ज्याचा मदतीने तुम्ही जुन्या स्मार्टफोनची मोठी रक्कम प्राप्त करू शकतात.
हे पण वाचा :- Driving License : खुशखबर ! आता 18 वर्षांखालील लोकांनाही मिळेल ड्रायव्हिंग लायसन्स ; असा करा अर्ज