iPhone Offers : तुम्ही देखील iPhone 13 खरेदी करण्यासाठी एका धमाकेदार ऑफरची वाट पाहत असाल तर आम्ही आज तुम्हाला एका भन्नाट ऑफरबद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या फायदा घेऊन तुम्ही नवीन iPhone 13 वर हजारो रुपयांची बचत करू शकतात.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही अवघ्या 42 हजारात iPhone 13 खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया या भन्नाट आणि बेस्ट ऑफरबद्दल संपूर्ण माहिती ज्याच्या मदतीने तुम्ही फक्त 42 हजारात नवीन iPhone 13 खरेदी करू शकतात.

आपल्या ग्राहकांसाठी आज Amazon ने एक भन्नाट ऑफर जाहीर केला आहे. Amazon ने हा ऑफर Amazon Deal of the Day मध्ये दिला आहे. याचा अर्थ असा कि हा भन्नाट ऑफर फक्त आजरात्री 12 पर्यंत वैध असेल. तुम्हाला या ऑफरमध्ये 42,449 रुपयांना iPhone 13 खरेदी करता येणार आहे.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या बाजारात iPhone 13 ची किंमत 79,999 रुपये आहे. जे Amazon वर 22 टक्के डिस्काउंट नंतर 61,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. फोनच्या खरेदीवर 18,050 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. याचा अर्थ असा की तुम्ही जुना स्मार्टफोन देऊन 18,050 रुपयांच्या कमाल सूटचा आनंद घेऊ शकता. यानंतर iPhone 13 ची किंमत 43,949 रुपये राहिली आहे. फोनच्या खरेदीवर 1,500 रुपयांची बँकिंग सूट दिली जात आहे. यानंतर iPhone 13 ची किंमत 42,449 रुपये राहिली आहे.
iPhone 13 चे तपशील
iPhone 13 मध्ये 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. फोन सिनेमॅटिक मोडसोबत डेप्थ ऑफ फील्ड आणि ऑटोमॅटिक व्हिडिओ फोकस सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये अॅडव्हान्स ड्युअल कॅमेरा सिस्टम देण्यात आली आहे. त्याचा मुख्य कॅमेरा 12MP सपोर्टसह येतो. तसेच अल्ट्रा-वाइड कॅमेरा, फोटोग्राफिक स्टाइल, स्मार्ट HDR4, नाईट मोड, 4K डॉल्बी व्हिजन HDR रेटिंग देण्यात आली आहे.
याशिवाय 12P TrueDepth फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे, ज्याला नाईट मोड, 4K डॉल्बी व्हिजन HDR रेकॉर्डिंग देण्यात आले आहे. हा एक 5G स्मार्टफोन आहे, जो A15 बायोनिक चिपसेट सपोर्टसह येतो. फोनमध्ये iOS 14 ऑपरेटिंग सिस्टम सपोर्ट देण्यात आला आहे.
हे पण वाचा :- Low Budget Cars : फाडू ऑफर ! बाइकच्या किमतीमध्ये घरी आणा मारुतीची सर्वाधिक विक्री होणारी कार ; जाणून घ्या संपूर्ण ऑफर