iQOO Smartphones : तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन स्मार्टफोन खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो तुमच्यासाठी सध्या एक खास ऑफर सुरु आहे. ज्याच्या फायदा घेत तुम्ही iQOO स्मार्टफोन अगदी कमी किमतीमध्ये खरेदी करू शकतात. भन्नाट फीचर्स , कॅमेरा आणि बॅटरीमुळे iQOO स्मार्टफोन नेहमीच बाजारात चर्चेत रहातात.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या Amazon Blockbuster Value Days Sale अंतर्गत तुम्हाला iQOO स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट ऑफर मिळणार आहे. चला मग जाणून घ्या या ऑफर अंतर्गत तुम्ही कोणत्या कोणत्या स्मार्टफोन खरेदी करू शकतात. हे देखील जाणून घ्या जर तुम्ही हे स्मार्टफोन HDFC बँक कार्डद्वारे खरेदी केल्यास तुम्हाला 10 टक्के सूट देखील मिळेल.
iQOO Z6 Lite 5G
हा स्मार्टफोन 6GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेजसह येतो. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 120Hz रिफ्रेश रेटसह स्मूथ आणि फास्ट डिस्प्ले मिळतो. प्रोसेसर म्हणून यामध्ये स्नॅपड्रॅगन 4 Gen चिपसेट देण्यात आला आहे. पाहिले तर हा स्मार्टफोन जबरदस्त फीचर्ससह येतो. गेमिंगसाठी हा एक उत्तम स्मार्टफोन आहे.
iQOO Neo 7 5G
iQOO Neo 7 5G स्मार्टफोन 12GB रॅम आणि 256GB अंतर्गत स्टोरेजसह येतो. यात उत्कृष्ट AMOLED डिस्प्ले, मोशन कंट्रोल फीचर आणि 120W फ्लॅशचार्ज सपोर्ट मिळत आहे. यात 4nm प्रोसेसर देण्यात आला होता, ज्यामुळे स्मार्टफोनमधील परफॉर्मन्स जबरदस्त आहे. यासह, गेमिंगसाठी हा एक उत्तम स्मार्टफोन आहे.
iQOO 9 5G
iQOO 9 5G स्मार्टफोन 8GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेजसह उपलब्ध आहे. यात उत्कृष्ट डिस्प्ले आणि कॅमेरा मिळतो, जो बेस्ट टच एक्सपीरियंस आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग देतो. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888+ प्रोसेसर आहे, जो स्मार्टफोनला परफॉरमेंसच्या बाबतीत सर्वोत्तम बनवतो.
iQOO 11 5G
iQOO 11 5G स्मार्टफोन 16GB रॅम आणि 256GB अंतर्गत स्टोरेजसह येतो. यात 1080p रिझोल्यूशनसह 2K E6 AMOLED डिस्प्ले आहे. डिस्प्ले 1800nits च्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो.
Snapdragon 8 Gen 2 मोबाईल प्लॅटफॉर्म प्रोसेसर यामध्ये उपलब्ध आहे. ही बॅटरी 25 मिनिटांत 100 टक्के चार्ज होते.
हे पण वाचा :- Pan Card News: अर्रर्र .. पॅन कार्डधारकांना धक्का , आता भरावा लागणार ‘इतका’ दंड