Jio Cheapest Recharge Plan : जिओचा भन्नाट रिचार्ज प्लॅन! रिचार्ज एक फायदा मात्र संपूर्ण कुटुंबाला, पहा प्लॅन

Published on -

Jio Cheapest Recharge Plan : देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी जिओकडून त्यांच्या ग्राहकांसाठी अनेक जबरदस्त रिचार्ज प्लॅन सादर केले जात आहेत. या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना अनेक फायदे दिले जात आहेत. तसेच या रिचार्ज प्लॅन स्वस्तात सादर केले जात आहेत.

जिओकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर केले जात आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होत आहे. तसेच ग्राहकांच्या पैशांची बचत देखील होत आहे. आता जिओकडून ग्राहकांसाठी एक स्वस्तातील रिचार्ज प्लॅन सादर करण्यात आला आहे.

जिओकडून सादर अरण्यात आलेला हा रिचार्ज प्लॅन एकाच वेळी कुटुंबातील इतर सदस्य देखील वापरू शकतात. एका रिचार्ज प्लॅनमध्ये 1 व्यक्तीच नाही तर चार लोक एकाच वेळी हा रिचार्ज प्लॅन वापरू शकतात.

जिओ कंपनीकडून त्यांच्या ग्राहकांसाठी फॅमिली रिचार्ज प्लॅन सादर करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये अनके फायदे दिले जात आहेत. अनेक फायद्यांव्यक्तिरिक्त 75 GB डेटा आणि अमर्यादित कॉलिंगचा फायदा देण्यात येत आहे.

जिओ फॅमिली रिचार्ज प्लॅनची किंमत

जिओ कंपनीकडून त्यांच्या ग्राहकांसाठी 399 रुपयांचा रिचार्ज प्लॅन सादर करण्यात आला आहे. हा रिचार्ज प्लॅन एकाच वेळी कुटुंबातील ४ सदस्य वापरू शकतात. या प्लॅनमध्ये कंपनीकडून डेटा, कॉलिंग आणि एसएमएसचा लाभ दिला जात आहे. 399 रुपयांचा प्लॅनमध्ये 75GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMSचा लाभ दिला जात आहे.

99 रुपयांचे फायदेही मिळतील

जिओने त्यांच्या पोस्टपेड ग्राहकांसाठी 399 रुपयांचा रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. चाचणीसाठी जिओने हा रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. दरमहा 99 रुपये प्रति महिना शुल्कासह हा प्लॅन सादर करण्यात आला आहे.

जिओचा 399 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन

Jio Fiber हा त्याच्या ग्राहकांसाठी 399 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन आहे. यामध्ये यूजरला 30 एमबीपीएस स्पीडसह अमर्यादित डेटा मिळतो. या प्लानची वैधता ३० दिवसांपर्यंत आहे. तसेच जिओच्या अॅप्सही मोफत वापरू शकतात. हा रिचार्ज प्लॅन फॅमिलीमधील ४ सदस्य एकाचवेळी हा प्लॅन वापरू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News