Mini Cooler : येणाऱ्या दिवसात तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन एअर कूलर खरेदीचा विचार करत असाल तर ही खास बातमी तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला आज या बातमी काही बेस्ट कूलरचे ऑप्शन्स सांगणार आहोत. जे तुम्ही अगदी स्वस्तात तुमच्यासाठी खरेदी करू शकतात. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि या एअर कूलरची किंमत इतकी कमी आहे कि ग्राहक मोठ्या प्रमाणात ह्या एअर कूलर खरेदी करत आहे. चला मग जाणून घेऊया तुम्ही स्वस्तात कोणत्या एअर कूलर खरेदी करू शकतात.
तुम्ही Flipkart वरून P K INTERNATIONAL Portable Desktop Dual Bladeless Air Cooler ऑर्डर करू शकता. हा एअर कूलर अनेक कारणांमुळे ट्रेंडमध्ये आहे, परंतु पोर्टेबल एअर कूलर असल्याने त्याची विक्रीही मोठ्या प्रमाणात होते. विशेषतः आपण उन्हाळ्यापूर्वी ते ऑर्डर केले पाहिजे. या कूलरची MRP रु. 1,499 आहे आणि तुम्ही 68% डिस्काउंटनंतर 474 रुपयांना खरेदी करू शकता.

GUGGU ZRR_651M_mi Air Conditioner Mini Cooler देखील सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. या एअर कूलरची एमआरपी रु.799 आहे आणि तुम्ही 37% डिस्काउंटनंतर तो रु.499 मध्ये खरेदी करू शकता. त्याची खासियत म्हणजे तुम्ही ते डेस्कवरही बसवू शकता. सध्या या एअर कूलरवरही अनेक बँक ऑफर्स सुरू आहेत.
तुम्ही SYARA Mini cooler ची ऑनलाइन ऑर्डर देखील करू शकता. उच्च मागणी आणि उत्कृष्ट फीचर्समुळे सध्या त्यावर कोणतीही सूट उपलब्ध नाही. हा कूलर घेण्यासाठी तुम्हाला 799 रुपये खर्च करावे लागतील. आज ऑर्डर केले तर ते 23 फेब्रुवारीपर्यंत डिलव्हर केले जाईल. यामध्ये तुम्हाला एक छोटा पंखा दिला जातो जो खूप चांगली हवा देतो. कंपनी 7-दिवसांच्या बदली पॉलिसी अंतर्गत विकली जात आहे. जर तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असालतर खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही सहज खरेदी करू शकतात.
हे पण वाचा :- Maruti Suzuki च्या ‘ह्या’ कारने मार्केट हलवलं ! डोळे झाकून करत आहे लोक खरेदी..