Motorola Edge 30 ultra 5G : बंपर ऑफर! ७० हजारांचा स्मार्टफोन खरेदी करा फक्त १५ हजारांत! 200MP कॅमेरा आणि बरेच काही

Content Team
Published:
Motorola Edge 30 ultra 5G

Motorola Edge 30 ultra 5G : तुतुम्हीही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण आता बाजारात आणखी एक दमदार स्मार्टफोन लॉन्च झाला आहे. तसेच या स्मार्टफोनची किंमत जास्त आहे मात्र त्यावर ऑफर देण्यात असल्याने तो कमी किमतीमध्ये उपलब्ध आहे.

बाजारात अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन सध्या उपलब्ध आहेत. मात्र त्यांच्या किमती देखील अधिक आहेत. त्यामुळे कमी बजेट असणाऱ्या ग्राहकांना हे स्मार्टफोन खरेदी करता येत नाहीत. मात्र आता बाजारात कमी बजेटमध्ये एक स्मार्टफोन लॉन्च झाला आहे.

Motorola Edge 30 ultra 5G हा स्मार्टफोन बाजारात लॉन्च झाला आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक धमाकेदार फीचर्स देण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहकांना कमी बजेटमध्ये उत्कृष्ट वैशिष्ट्ये असणारा स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळत आहे.

तुम्हालाही फोटोग्राफीचा छंद असेल तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतो. कारण या स्मार्टफोनमध्ये जबरदस्त कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचा कॅमेरा DSLR ला देखील मागे टाकेल.

Motorola Edge 30 ultra 5G हा स्मार्टफोन केवळ ७ मिनिटांमध्ये पूर्णपणे चार्ज होऊ शकतो. तसेच या स्मार्टफोनमध्ये 200MP कॅमेरा देण्यात आला आहे. तुम्ही कमी बजेटमध्ये हा स्मार्टफोन खरेदी करू शकता.

15000 रुपयांच्या किमतीत जबरदस्त स्मार्टफोन

स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी तुमचेही बजेट कमी असेल तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. हा स्मार्टफोन १५ हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या स्मार्टफोनवर ऑफर देण्यात येत असल्याने हा स्मार्टफोन तुम्हाला कमी किमतीमध्ये मिळत आहे.

हा स्मार्टफोन खरेदी करताना तुम्ही हजारो रुपयांची बचत करू शकता. या स्मार्टफोनवर ऑफर देण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही हा स्मार्टफोन अगदी कमी किमतीमध्ये खरेदी करू शकता.

Motorola Edge 30 ultra 5G ऑफर

Motorola Edge 30 ultra 5G या स्मार्टफोनची किंमत ७० हजार रुपये आहे. मात्र या स्मार्टफोनवर ऑफर देण्यात येत असल्याने हा अस्मार्टफोन तुम्ही फक्त १५ हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर या स्मार्टफोनवर २५ हजार रुपयांची सूट दिली जात आहे. हा स्मार्टफोन 8GB रॅम आणि 128 GB स्टोरेजसह येतो. फ्लिपकार्टच्या या ऑफरमुळे हा स्मार्टफोन फक्त 44,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

तसेच फ्लिपकार्टकडून या स्मार्टफोनवर एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. ही एक्सचेंज ऑफर ३० हजार रुपयांची आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन तुम्ही फक्त 14,999 रुपयांना खरेदी करू शकता.

मात्र जर तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा फायदा घेईचा असेल तर तुम्हाला तुमचा जुना स्मार्टफोन द्यावा लागेल. तसेच तुमचा हा स्मार्टफोन पूर्णपणे चांगल्या कंडिशनमध्ये असणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला पूर्णपणे एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe