Motorola Offers : भन्नाट ऑफर ! 600 रुपयांमध्ये खरेदी करा 22 हजारांचा हा दमदार फोन ; फक्त करा ‘हे’ काम

Published on -

Motorola Offers : देशात वाढत असणाऱ्या 5G चा ट्रेंड पाहून तुम्ही देखील नवीन 5G स्मार्टफोन खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. हे जाणून घ्या कि आता तुम्ही अवघ्या 600 रुपयांमध्ये नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहे.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फ्लिपकार्टने  एक भन्नाट सेल सुरू केला आहे. या सेलचा फायदा घेऊन तुम्ही 21,999 रुपयांचा MOTOROLA G62 5G हा फोन अवघ्या 600 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया तुम्ही अवघ्या 600 रुपयांमध्ये 21,999 रुपयांचा MOTOROLA G62 5G कसा खरेदी करू शकतात.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि तुम्ही Flipkart वरून MOTOROLA G62 5G (फ्रॉस्टेड ब्लू, 128GB) (6GB RAM) खरेदी करू शकता. या फोनची MRP 21,999 रुपये आहे आणि तुम्ही 31% डिस्काउंटनंतर 14,999 रुपयांना खरेदी करू शकता. यासोबतच तुम्हाला यावर अनेक बँक ऑफर्सही मिळत आहेत. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डवरून पेमेंट केल्यावर तुम्हाला 5% कॅशबॅक मिळू शकतो.

तुम्ही एक्सचेंज ऑफर अंतर्गत स्वतंत्र सूट देखील मिळवू शकता. जुना स्मार्टफोन फ्लिपकार्टवर परत केल्यास 14,400 रुपयांची सूट मिळू शकते. पण अशी सूट मिळवण्यासाठी तुमच्या जुन्या स्मार्टफोनची स्थिती ठीक असली पाहिजे आणि ते फोनच्या मॉडेलवरही अवलंबून आहे. कंपनीकडून या फोनची 1 वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. अॅक्सेसरीजला 6 महिन्यांची वॉरंटी मिळते. आज ऑर्डर केल्यावर, हा फोन 24 फेब्रुवारीपर्यंत डिलिव्हर केला जाईल.

Flipkarts-exclusive-offer-Use-smartphone-for-15-days-and-get-full-refund-if-you-dont-like-it

Moto G62 स्पेसिफिकेशन

Moto G62 मध्ये स्पेसिफिकेशन देखील खूप चांगले आहे. यात 6.55 इंच फुल एचडी+ डिस्प्ले आहे. यामध्ये सात, ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देखील देण्यात आला आहे, ज्याचा प्राथमिक कॅमेरा 50MP चा उपलब्ध आहे. फोनच्या फ्रंट कॅमेर्‍यासोबतही तुम्हाला कोणतीही तक्रार होणार नाही. या फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. फोनमध्ये 5000 mAh बॅटरी उपलब्ध आहे. तर यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 5G प्रोसेसर देण्यात आला आहे.

 खरेदीसाठी इथे क्लीक करा 

हे पण वाचा :- PM Pranam Yojana : सरकारच्या ‘या’ योजनेचा मिळणार सर्वांना बंपर फायदा ! जाणून घ्या योजनेबद्दल सर्वकाही

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe