Nothing Phone (1) : जर तुम्ही तुमच्यासाठी उत्तम फीचर्स आणि स्टायलिश लूकसह येणारा नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो सध्या भारतीय बाजारात मोठी मागणी असणारा आणि बेस्ट फीचर्ससह येणारा Nothing Phone (1) स्मार्टफोन तुम्हाला फक्त 249 रुपयांमध्ये खरेदी करण्याची सुवर्णसंधी मिळत आहे. बाजारात या फोनची मोठी मागणी पाहायला मिळत आहे.
यातच आता फ्लिपकार्टने या स्मार्टफोनवर भन्नाट ऑफर दिली आहे. ज्याच्या फायदा घेत तुम्ही 33 हजारांचा स्मार्टफोन फक्त 750 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो Flipkart वर Nothing Phone (1) वर 9,000 रुपयांची थेट सूट मिळत आहे. यासह, तुम्हाला SBI क्रेडिट कार्डवर थेट 10% इन्स्टंट डिस्काउंट देखील मिळत आहे. यानंतर फोनची किंमत 28,249 रुपयांपर्यंत खाली येईल.
एक्सचेंज ऑफर अंतर्गत, फ्लिपकार्ट 28,000 रुपयांची वेगळी सूट देखील देत आहे, परंतु ही ऑफर मिळविण्यासाठी, तुमच्या जुन्या स्मार्टफोनची स्थिती ठीक असली पाहिजे आणि ती जुन्या फोनच्या मॉडेलवर देखील अवलंबून आहे.
Nothing Phone (1) तपशील
Nothing Phone (1) ची सुरुवातीची किंमत 31,999 रुपये ठेवण्यात आली होती. या फोनमध्ये 6.55 इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच हा डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 सह येतो जो 120Hz चा रिफ्रेश दर देतो.
Nothing Phone (1) मध्ये तुम्हाला 4500 mAh बॅटरी दिली जात आहे. अशा स्थितीत तुम्हाला बॅटरी बॅकअपबद्दल फारशी तक्रार असणार नाही.
Qualcomm Snapdragon 778G+ चिपसेट Nothing Phone (1) मध्ये दिला जात आहे. म्हणजेच, तुम्हाला वेगाचा जास्त विचार करण्याची गरज नाही.