OnePlus Smart TV Offers : फाडू ऑफर ! स्मार्ट टीव्हीवर मिळत आहे आश्चर्यकारक सूट; 12 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये आणा घरी

OnePlus Smart TV Offers : मार्केटमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी स्मार्टफोन कंपनी OnePlus आता स्मार्ट टीव्ही सेगमेंटमध्ये देखील धुमाकूळ घालत आहे. कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक जबरदस्त ऑफर जाहीर केला आहे.

या ऑफरचा लाभ घेऊन तुम्ही भन्नाट फीचर्स असणारा स्मार्ट टीव्ही 12 हजारांपेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही जर तुमच्यासाठी एक नवीन स्मार्ट खरेदीचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी असू शकते. चला तर जाणून घ्या कोणत्या स्मार्ट टीव्हीवर तुम्हाला ही भन्नाट ऑफर मिळत आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही या ऑफरचा लाभ Amazon Great Republic Day Sale मध्ये घेऊ शकतात. या सेलमध्ये तुम्हाला 20,000 रुपये किमतीचा स्मार्ट टीव्ही 12,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येणार आहे. शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वर सुरू असलेल्या ग्रेट रिपब्लिक डे सेल दरम्यान OnePlus Y Series चा HD Ready स्मार्ट टीव्ही 35% सवलतीत सूचीबद्ध करण्यात आला आहे. या टीव्हीवर सेल दरम्यान मिळणाऱ्या डिस्काउंटसोबतच बँक ऑफर्सचाही फायदा दिला जात आहे.

amazon-great-india-sale-2022

बंपर सवलतीत वनप्लस टीव्ही खरेदी करा

OnePlus 80 cm (32 inches) Y Series HD Ready LED Smart Android TV 32Y1 भारतीय बाजारात Rs.19,999 च्या किमतीत लॉन्च करण्यात आला. Amazon ने सेल दरम्यान 35% डिस्काउंट नंतर Rs 12,990 मध्ये सूचीबद्ध केले आहे. यामध्ये SBI क्रेडिट कार्डसह 1,299 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे आणि 12,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येते.

वनप्लस टीव्हीचे फीचर्स

32-इंच स्क्रीन साइजसह OnePlus Smart TV मध्ये HD Ready (1366×768) रिझोल्यूशनसह 60Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, यात 2 HDMI पोर्ट, 2 USB पोर्ट आणि WiFi किंवा Bluetooth सारखे पर्याय आहेत. मजबूत ऑडिओ परफॉर्मेंससाठी, या स्मार्ट टीव्हीमध्ये 20W आउटपुट आणि डॉल्बी ऑडिओ सपोर्टसह स्टिरिओ स्पीकर आहेत.

Android TV 9.0 सॉफ्टवेअर व्यतिरिक्त, TV OnePlus Connect, Google Assistant, Chromecast आणि Shared Albums सारखी फीचर्स ऑफर करतो. यामध्ये Netflix, YouTube आणि Prime video सारख्या ओटीटी अॅपला सपोर्ट करण्यात आला आहे आणि गुगल प्ले स्टोअरवरून अॅप्स डाउनलोड करण्याचा पर्यायही आहे.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :- IMD Alert: नागरिकांनो सावधान ! ‘या’ राज्यांमध्ये रीएन्ट्री करणार पाऊस ; जाणून घ्या हवामान खात्याचा इशारा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe