OnePlus TV : तुम्ही देखील ऑफिससाठी किंवा तुमच्या घरासाठी प्रीमियम टीव्ही खरेदीचा करणार असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो आज तुम्ही बंपर ऑफरचा फायदा घेऊन अगदी स्वस्तात तुमच्यासाठी नवीन प्रीमियम टीव्ही खरेदी करू शकतात. सध्या बाजारात एक भन्नाट ऑफर सुरु आहे ज्याच्या फायदा घेऊन तुम्ही अगदी कमी किमतीमध्ये प्रीमियम टीव्ही खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया तुम्ही कोणत्या ऑफरचा लाभ घेऊन अगदी स्वस्तात नवीन प्रीमियम टीव्ही खरेदी करू शकतात.
आम्ही तुम्हाला सांगतो Amazon ग्राहकांना Deal of the Day अंतर्गत OnePlus 65 inch Q Series TV या प्रीमियम स्मार्ट टीव्हीवर भन्नाट ऑफर देत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो या ऑफर अंतर्गत हा टीव्ही 60,000 रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटसह खरेदी करता येईल. यासोबतच ईएमआयचा पर्यायही उपलब्ध करून दिला जात आहे.

OnePlus 65 inch Q Series TV ऑफर
हा 1,59,999 रुपयांच्या MRP सह 65 इंचाचा टीव्ही आहे. 60 हजारांच्या सूटसह 99,999 रुपयांना खरेदी करता येईल. तुम्हाला कदाचित ही किंमत खूप जास्त वाटत असेल पण तुम्ही ती EMI सह देखील खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला दरमहा किमान 4,849 रुपये भरावे लागतील. ही 24 महिन्यांची EMI आहे. याशिवाय इतरही काही ऑफर्स दिल्या जात आहेत. ICICI बँक क्रेडिट कार्ड वापरल्यास 5,000 रुपयांची सवलत दिली जाईल. Amazon Pay ICICI बँक क्रेडिट कार्ड वापरल्यास 2,000 रुपयांची सवलत दिली जाईल. याशिवाय 2,500 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे.
OnePlus 65 inch Q Series TV फीचर्स
यात 65-इंचाचा 4K अल्ट्रा HD (3840 x 2160) डिस्प्ले आहे. त्याचा रिफ्रेश दर 120 Hz आहे. यात 3 HDMI पोर्ट आहेत. तसेच 2 यूएसबी पोर्ट देण्यात आले आहेत. यात ड्युअल बँड वाय-फाय आणि ब्लूटूथ 5.0 सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये गुगल टीव्हीसारखे स्मार्ट फीचर्स देण्यात आले आहेत. फोनचा साउंड आउटपुट 70 वॅट्स आहे. यासोबत 1 वर्षाची कॉम्प्रिहेंसिव वॉरंटी देण्यात आली आहे. यासोबतच पॅनेलवर 1 वर्षाची अतिरिक्त वॉरंटी दिली जात आहे.
हे पण वाचा :- Today IMD Alert : पुढील 48 तास सावधान ! ‘या’ राज्यांमध्ये धो धो कोसळणार पाऊस ; जाणून घ्या सविस्तर माहिती