Flipkart Sale : Oppo चा “हा” लोकप्रिय स्मार्टफोन मिळतोय खूपच स्वस्त, वाचा काय आहे ऑफर

Ahmednagarlive24 office
Published:
Flipkart Sale(2)

Flipkart Sale : मोबाईल बोनान्झा सेल फ्लिपकार्टवर लाइव्ह आहे आणि या सेलचा शेवटचा दिवस 15 ऑगस्ट आहे. सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन अतिशय स्वस्त दरात उपलब्ध करून दिला जात आहे.

अशा परिस्थितीत, जर तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल, तर हा सेल तुमच्यासाठी खूप चांगली संधी घेऊन आला आहे. वास्तविक, या सेलमधून Oppo चा लोकप्रिय फोन अगदी कमी किंमतीत खरेदी करता येतो.

Flipkart Sale(1)

सेलमधून मिळालेल्या माहितीनुसार, ग्राहक Oppo F19 Pro, 25,990 रुपयांऐवजी फक्त 19,990 रुपयांमध्ये उपलब्ध करून दिला जात आहे.

या फोनमध्ये 6.43-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. यामध्ये ड्युअल-सिम (नॅनो) Oppo F19 Pro Android 11 वर आधारित ColorOS 11.1 वर देखील काम करतो. यात 8GB RAM सह 256GB पर्यंत स्टोरेज आहे. कॅमेरा म्हणून या फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. Oppo चे स्मार्टफोन F19 Pro दोन कलर व्हेरियंट्स Fluid Black आणि Space Silver मध्ये सादर करण्यात आले आहेत.

Flipkart Sale

48 मेगापिक्सेल कॅमेरा मिळेल

यात 48-मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर आहे. याशिवाय 8-मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड लेन्स, 2-मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे.

सेल्फीसाठी या फोनमध्ये 16-मेगापिक्सल कॅमेरा आहे. पॉवरसाठी, Oppo F19 Pro मध्ये 30W VOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,310mAh बॅटरी समाविष्ट आहे. या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सरसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe