भन्नाट ऑफर .. Realme 32 इंच स्मार्ट टीव्ही आता खरेदी करा अवघ्या 1000 रुपयांमध्ये ! अशी करा ऑर्डर

Published on -

Realme Smart TV : स्मार्टफोन बनवणारी Realme कंपनी आता स्मार्ट टीव्ही सेगमेंटमध्ये देखील एकापेक्षा एक स्मार्ट टीव्ही ग्राहकांना अगदी कमी किमतीमध्ये ऑफर करत आहे.

यातच तुम्ही देखील नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असला तर आम्ही तुम्हाला सांगतो आता तुम्ही अवघ्या 1000 रुपयांमध्ये Realme चा 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकतात.

या स्मार्ट टीव्ही मध्ये तुम्हाला भन्नाट फीचर्स आणि Netflix, Prime Video, Disney + Hotstar, Youtube सपोर्ट मिळतो. चला मग जाणून घेऊया तुम्ही Realme चा 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही अवघ्या 1000 रुपयांमध्ये कसा खरेदी करू शकतात.

किंमत आणि ऑफर

Realme 32 inch HD Ready LED TV ची MRP 17,999 रुपये आहे. पण फ्लिपकार्ट सेलमध्ये, Realme TV 33 टक्के डिस्काउंटनंतर 11,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

टीव्हीच्या खरेदीवर 10,975 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. तुम्ही संपूर्ण एक्सचेंज ऑफरचा लाभ घेतल्यास, टीव्हीची किंमत रु.1,024 राहते . या टीव्हीच्या खरेदीवर 10 टक्के सूट दिली जात आहे. अशा परिस्थितीत टीव्हीची किंमत सुमारे 1000 रुपये राहते.

तुम्हाला 588 रुपये मासिक EMI पर्यायावर देखील टीव्ही खरेदी करता येईल. टीव्हीच्या खरेदीवर 1 वर्षाची डोमेस्टिक वॉरंटी आणि पॅनेलवर 2 वर्षांची वॉरंटी दिली जात आहे. टीव्ही खरेदीवर 7 दिवसांची रिटर्न पॉलिसी दिली जात आहे. तुम्हाला टीव्ही आवडत नसल्यास, तुम्ही तो 7 दिवसांच्या आत परत करू शकता.

Realme 32 inch HD Ready LED TV तपशील

Realme 32 इंचाचा TV Smart TV Netflix, Prime Video, Disney + Hotstar, Youtube सपोर्टसह येतो. हा टीव्ही अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम सपोर्टसह येतो.

टीव्हीमध्ये 32-इंच डिस्प्लेसह 1366 x 768 पिक्सेल रिझोल्यूशन सपोर्ट आहे. टीव्हीचे साऊंड आउटपुट 24 डब्ल्यू आहे. रिफ्रेश दर समर्थन 60 Hz आहे.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :-  May 2023 Grah Gochar: मे महिन्यात शुक्रासह या ग्रहांच्या राशींमध्ये होणार बदल ! ‘या’ 5 राशींना मिळणार आर्थिक लाभ ; जाणून सविस्तर

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe