Realme Smartphone Offer : भन्नाट ऑफर! Realme चा 27 हजारांचा शक्तिशाली स्मार्टफोन खरेदी करा फक्त 650 रुपयांना, पहा ऑफर

Published on -

Realme Smartphone Offer : जर तुम्हालाही बाजारातील नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करायचा आहे आणि तुमचे बजेट कमी आहे? तर काळजी करू नका. कारण आता तुम्ही 5G स्मार्टफोन अगदी काही हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही.

बाजारात अनेक 5G स्मार्टफोन उपलब्ध झाले आहेत. मात्र त्यांच्या किमती अधिक असल्याने अनेकांना ते खरेदी करणे परवडत नाही. त्यामुळे अनेकजण नवीन स्मार्टफोन खरेदी करत नाही. कमी बजेट असणाऱ्या नागरिकांसाठी स्मार्टफोन खरेदी करण्याची चांगली संधी आहे.

Realme 9 5G SE या स्मार्टफोनवर Amazon कडून भन्नाट ऑफर दिली जात आहे. त्यामुळे २७ हजार रुपयांचा हा स्मार्टफोन अगदी ९ हजार रुपयांना मिळत आहे. त्यामुळे तुम्ही देखील या ऑफरचा लाभ घेऊ शकता.

Realme 9 5G SE फोनवर काय ऑफर आहे

Amazon ऑनलाईन ई-कॉमर्स वेबसाईटकडून Realme 9 5G SE या स्मार्टफोनवर 33% ची बंपर सूट दिली जात आहे. त्यामुळे हा फोन ऑफरमुळे 17,999 रुपयांना मिळत आहे. तसेच या फोनवर आणखी देखील ऑफर दिल्या जात आहेत.

Realme 9 5G SE बँक ऑफर्स देखील दिल्या जात आहेत. याचा फायदा घेऊन तुम्ही आणखी सुट या स्मार्टफोनवर मिळवू शकता. जर तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करताना Flipkart Axis Bank कार्ड वापरल्यास तुम्हाला त्यावर अतिरिक्त 10% झटपट सूट मिळू शकते.

Realme 9 5G SE वर एक्सचेंज ऑफर

Realme 9 5G SE या स्मार्टफोनवर एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन आणखीच स्वस्त मिळत आहे. या स्मार्टफोनवर 17,350 रुपयांची एक्सचेंज ऑफर देण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही हा स्मार्टफोन फक्त 650 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

स्मार्टफोनची वैशिष्ट्ये

Realme 9 5G SE स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार वैशिष्ट्ये देण्यात आली आहे. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 6.6-इंचाचा फुल HD+ आहे. तसेच हा स्मार्टफोन स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसरसह येतो. हा स्मार्टफोन 48MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच 16MP फ्रंट कॅमेरासह हा स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहे. स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe