Xiaomi : Xiaomi भारतात Redmi K सीरीजमधील प्रीमियम स्मार्टफोन सिरीज पुन्हा लाँच करत आहे. कंपनीने आपला नवीनतम Redmi K50i स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. यापूर्वी कंपनीने 2019 मध्ये Redmi K20 सिरीज लॉन्च केली होती. हा Redmi स्मार्टफोन MediaTek च्या Dynamic 8100 चिपसेट सह लॉन्च करण्यात आला आहे.
Redmi च्या या फोनमध्ये 64MP ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 5080mAh बॅटरीसह 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह लॉन्च करण्यात आला आहे. आज आम्ही तुम्हाला Redmi K50i स्मार्टफोनची वैशिष्ट्ये, फीचर्स आणि किंमतीबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत.
Redmi K50i वैशिष्ट्ये
-6.6 इंच FHD LCD डिस्प्ले (रिफ्रेश रेट 30-144Hz)
-6/8 GB LPDDR5 रॅम
-128/256 GB UFS3.1 स्टोरेज
-64MP 8MP 2MP मागील कॅमेरा
-16MP फ्रंट कॅमेरा
-5080mAh बॅटरी 67W फास्ट चार्जिंग
-Mediatek Dimensity 8100 प्रोसेसर
Xiaomi Redmi K50i फीचर्स
परफॉर्मेंस
ऑक्टा कोर (2.85 GHz, Quad core 2 GHz, Quad core)
मीडियाटेक डायमेंशन 8100
6 जीबी रॅम
डिसप्ले
6.6 इंच (16.76 सेमी)
407 ppi, IPS LCD
144Hz रिफ्रेश रेट
कॅमेरा
64 MP 8 MP 2 MP ट्रिपल प्रायमरी कॅमेरा
एलईडी फ्लॅश
16 MP फ्रंट कॅमेरा
बॅटरी
4400 mAhजलद चार्जिंग
यूएसबी टाइप-सी पोर्ट
Xiaomi Redmi K50i किंमत, लॉन्च तारीख
अपेक्षित किंमत रु. 21,990
लॉन्च तारीख: 20 जुलै 2022 (अनधिकृत)