Redmi Smartphone Offers : तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच खास ठरू शकते. आम्ही तुम्हाला सांगतो आता तुम्ही अवघ्या 550 रुपयांमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहे. होय, फक्त 550 रुपयांमध्ये तुम्ही तुमच्यासाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकतात.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या सध्या आपल्या ग्राहकांसाठी लोकप्रिय कंपनी फ्लिपकार्टने एक भन्नाट ऑफर सादर केला आहे. या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही अगदी स्वस्तात नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया तुम्ही इतक्या स्वस्तात तुमच्यासाठी कोणता स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहे.
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फ्लिपकार्ट सध्या Redmi च्या दमदार आणि मस्त Redmi 9i Sport या स्मार्टफोनवर ही ऑफर देत आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि हा फोन नेहमीच आपल्या दमदार आणि बेस्ट फीचर्समुळे चर्चेत असतो. आम्ही तुम्हाला सांगतो बाजारात REDMI 9i Sport (मेटॅलिक ब्लू, 64GB) (4GB RAM) ची MRP रु. 9,999 आहे मात्र तुम्ही फ्लिपकार्टवर असणाऱ्या या ऑफरचा फायदा घेऊन 25% सवलतीनंतर हा स्मार्टफोन 7,499 मध्ये खरेदी करू शकतात. तसेच, यावर अनेक बँक ऑफर्स देखील लागू आहेत. तुम्हाला बँक ऑफर अंतर्गत वेगळी सूट मिळू शकते. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डवरून पेमेंट केल्यावर तुम्हाला 5% कॅशबॅक मिळू शकतो. तसेच, तुम्हाला वेगळी सूट देखील मिळू शकते.
एक्सचेंज ऑफर
एक्सचेंज ऑफर अंतर्गत तुम्हाला वेगळी सूट मिळू शकते. तुम्ही जुना स्मार्टफोन फ्लिपकार्टला परत केल्यास तुम्हाला 6,950 रुपयांची सूट मिळू शकते. पण अशी सूट मिळवण्यासाठी तुमच्या जुन्या स्मार्टफोनची स्थिती ठीक असली पाहिजे आणि ते फोनच्या मॉडेलवरही अवलंबून आहे. म्हणजेच सर्व ऑफर्स लागू झाल्यानंतर तुम्हाला सर्वात स्वस्त फोन मिळणार आहे.
स्पेसिफिकेशनच्या बाबतीतही, तुम्हाला या फोनबद्दल कोणतीही तक्रार नाही. या फोनमध्ये तुम्हाला 4 GB RAM + 64 GB स्टोरेजचा पर्याय मिळतो. हा फोन डिस्प्लेच्या बाबतीतही खूप चांगला असणार आहे. यामध्ये तुम्हाला 6.53 इंच HD+ डिस्प्ले मिळेल. तसेच, तुम्हाला कॅमेऱ्याबाबत कोणतीही तक्रार असणार नाही. यात 13MP चा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच 5MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तुम्हाला उत्तम बॅटरी बॅकअप देखील मिळणार आहे. यात 5000mAh बॅटरी मिळते. तर MediaTek Helio G25 प्रोसेसर देण्यात आला आहे.
हे पण वाचा :- IMD Alert : सावधान ! 9 राज्यांमध्ये पाऊस पुन्हा घालणार थैमान तर 4 राज्यात होणार बर्फवृष्टी ; जाणून घ्या ताजे अपडेट्स