Room Air Cooler : संधी सोडू नका ! ‘इथे’ मिळत आहे पंख्यापेक्षा स्वस्त कूलर ; उन्हाळ्यापूर्वी करा ऑर्डर

Ahmednagarlive24 office
Published:

Room Air Cooler : देशात आता उन्हाळा सुरु झाला आहे. यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात एअर कुलरची मागणी होताना दिसत आहे. यातच तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन एअर कुलर खरेदीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता नवीन एअर कुलर खरेदीवर हजारो रुपयांची बचत करू शकतात. ग्राहकांसाठी Flipkart वर एक ऑफर सुरू आहे. या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही पंख्यापेक्षा कमी किमतीमध्ये नवीन एअर कुलर खरेदी करू शकणार आहे. चला मग जाणून घेऊया तुम्ही इतक्या स्वस्तात कोणता एअर कुलर खरेदी करू शकतात.

Crompton 23 L Room Air Cooler

क्रॉम्प्टन एअर कूलर हे देखील असेच एक उत्पादन आहे जे खूप ट्रेंडमध्ये आहे. हा एअर कूलर खरेदी करणे तुमच्यासाठी खूप सोपे आहे. कारण फ्लिपकार्टवरून ऑनलाइन ऑर्डर करता येते. या एअर कूलरची MRP 9,400 रुपये आहे आणि तुम्ही 39% डिस्काउंटनंतर 5,699 रुपयांना खरेदी करू शकता. यासोबतच अनेक बँक ऑफर्सही यावर चालू आहेत. या ऑफर्स अंतर्गत तुम्हाला सूट देखील मिळू शकते.

 SmartBuy 47 L Tower Air Cooler

एअर कूलरबद्दल बोलायचे झाले तर तुम्ही ते अगदी स्वस्तातही ऑर्डर करू शकता. या कूलरची MRP रु. 9,499 आहे आणि तुम्ही 26% डिस्काउंटनंतर Rs.6,999 मध्ये खरेदी करू शकता. यासोबतच तुम्हाला यावर अनेक बँक ऑफर्सही मिळत आहेत. HSBC बँक क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यास तुम्हाला 10% ची वेगळी सूट मिळू शकते.

Hindware 45 L Room/Personal Air Cooler

हिंडवेअर कूलरचे वैशिष्ट्य म्हणजे ते अतिशय कमी वेळेत जास्त थंड करतो. या कूलरची MRP रु. 9,990 आहे आणि तुम्ही 37% डिस्काउंटनंतर Rs.6,199 मध्ये खरेदी करू शकता. जुने कुलर फ्लिपकार्टवर परत केल्यावर तुम्हाला 500 रुपयांची सूटही मिळू शकते. बॉडीमुळे या कुलरची मागणीही खूप आहे. SPIN ME AROUND Fan ची किंमत रु.31,900 आहे. त्यानुसार वरील उपलब्ध कुलरची किंमत खूपच कमी आहे. म्हणजे तुम्हाला हे सर्व कूलर एका पंख्यापेक्षा कमी किंमतीत मिळत आहेत

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :-  Budh Gochar 2023: 8 दिवसांनी 4 ग्रह तयार करतील राजयोग ! ‘या’ राशीचे लोक होणार मालामाल

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe