Samsung Galaxy F23 5G : अवघ्या 1,499 रुपयात खरेदी करा सॅमसंगचा सर्वात लोकप्रिय फोन, कुठे मिळतेय संधी? लगेच जाणून घ्या…

Samsung Galaxy F23 5G

Samsung Galaxy F23 5G : जर तुमचे बजेट कमी आहे आणि तुम्हाला सॅमसंगचा 5G फोन खरेदी करायचा असेल तर खास तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. तुम्ही आता Samsung Galaxy F23 5G हा फोन मूळ किमतीपेक्षा खूप कमी किमतीत खरेदी करू शकता.

कारण या स्मार्टफोनवर फ्लिपकार्ट खूप मोठी ऑफर देत आहे. या फोनची मूळ किंमत 22,999 रुपये आहे. परंतु आता या फोनवर तुमची एकूण 21,500 रुपयांची बचत होऊ शकते. त्यामुळे तुम्ही हा फोन अवघ्या 1,499 रुपयांना खरेदी करू शकता.

असा करा 1499 रुपयात खरेदी

किमतीचा विचार केला तर Samsung Galaxy F23 5G या फोनच्या 4GB रॅम वेरिएंटची मूळ किंमत 22,999 रुपये आहे. जर तुमचे बजेट कमी असेल तर काळजी करू नका कारण या फोनवर Flipkart वर 36% डिस्काउंट मिळत आहे, त्यानंतर त्याची विक्री 14,499 रुपयांना केली जात आहे.

तसेच यावर अनेक बँक ऑफर्सही उपलब्ध असून जर तुम्ही सॅमसंग अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डने पैसे भरले तर यावर तुम्हाला 10% सवलत मिळेल. तसेच कोटक बँक क्रेडिट कार्ड EMI व्यवहारावर 10% सवलत देत आहे.

इतकेच नाही तर, तुम्हाला एक्सचेंज ऑफर अंतर्गत वेगळी सवलत मिळेल. त्यामुळे जर तुम्ही जुना स्मार्टफोन फ्लिपकार्टला परत केला तर, तुम्हाला त्याऐवजी 13,000 रुपयांची सवलत मिळेल. परंतु हे लक्षात ठेवा की अशी सूट मिळवण्यासाठी तुमच्या जुन्या फोनची स्थिती चांगली असावी. जर तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळाला तर, तुम्ही तो 1499 रुपयात खरेदी करू शकता.

जाणून घ्या खासियत

कंपनीकडून या फोनमध्ये 6.6 इंच फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात येत आहे. तसेच या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जात आहे, ज्याचा प्राथमिक कॅमेरा 50MP असून यामध्ये 8MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. कंपनीच्या फोनमध्ये 5000 mAh बॅटरी असल्यामुळे तुम्हाला जास्त बॅकअप मिळेल. याशिवाय यात Qualcomm Snapdragon 750G प्रोसेसर मिळत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe