Samsung चा ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन मिळतोय ‘इतक्या’ स्वस्तात, डील जाणून उडतील होश

Ahmednagarlive24 office
Published:
Samsung Galaxy M14

Samsung Galaxy M14 : जर तुम्ही तुमच्यासाठी नवीन 5G स्मार्टफोन खरेदीचा विचार करत असाल तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुमच्यासाठी बाजारात एक भन्नाट आणि जबरदस्त ऑफर जाहीर करण्यात आला आहे.

ज्याच्या फायदा घेत तुम्ही तुमच्यासाठी काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात लाँच झालेला Samsung Galaxy M14 अगदी स्वस्तात खरेदी करू शकतात. हे जाणून घ्या कि बाजारात सध्या Samsung Galaxy M14 ची क्रेझ आहे. उत्तम फीचर्स आणि कमी किमतीमुळे हा फोन बाजारात धुमाकूळ घालत आहे. चला मग जाणून घेऊया या स्मार्टफोन आणि ऑफरबद्दल संपूर्ण माहिती.

Samsung Galaxy M14 किंमत

सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटनुसार या फोनची किंमत 14,999 रुपये आहे. ही त्याच्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत आहे. त्याच वेळी त्याच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 15,990 रुपये आहे.

Samsung Galaxy M14 डिस्काउंट ऑफर

फोनची किंमत 17,990 रुपये आहे. पण त्यावर इन्स्टंट सेव्हिंग ऑफर दिली जात आहे, जी 3,000 रुपये आहे, त्यानंतर त्याची किंमत 14,999 रुपये होईल. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे.

ऑफर काय आहेत

ईएमआयशिवाय फोन विकत घेतल्यावर तुम्हाला दरमहा 2253.73 रुपये द्यावे लागतील.

स्टँडर्ड EMI अंतर्गत, फोन खरेदी करण्यासाठी प्रत्येक महिन्याला 726.81 रुपये द्यावे लागतील.

ICICI बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डने पेमेंट केल्यास 1,500 रुपयांची झटपट सूट दिली जाईल.

Samsung Galaxy M14 फीचर्स

फोनमध्ये 6.6-इंचाचा LCD FHD+ डिस्प्ले आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आहे ज्याचा पहिला सेन्सर 50MP आहे. दुसरा 2MP चा आणि तिसरा 2MP चा आहे. फोनमध्ये 13MP फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन Exynos 1330 octa-core ने सुसज्ज आहे. हा फोन Android 13 वर काम करतो. फोनमध्ये 6000mAH ची बॅटरी आहे.

हे पण वाचा :-   Monsoon Alert : पाऊस धो-धो बरसणार ! येत्या 24 तासात राज्यात ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा; हवामान खात्याची माहिती

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe