Samsung Galaxy S23 Ultra : तुम्ही देखील भन्नाट फीचर्ससह प्रीमियम स्मार्टफोन खरेदीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आम्ही तुम्हाला सांगतो Samsung Galaxy S23 Ultra सर्वात बेस्ट पर्याय ठरू शकतो.
तुमच्या माहितीसाठी जाणून भन्नाट फीचर्ससह येणारा Samsung Galaxy S23 Ultra सध्या बाजारात राज्य करताना दिसत आहे. या फोनची बाजारात मोठ्या प्रमाणत खरेदी देखील होत आहे. यातच आता या स्मार्टफोनवर एक बंपर डिस्काउंट ऑफर जाहीर करण्यात आला आहे ज्याच्या मदतीने तुम्ही हा फोन स्वस्तात खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया या भन्नाट डिस्काउंट ऑफरबद्दल संपूर्ण माहिती.
तुम्ही Amazon वरून Samsung Galaxy S23 Ultra सहज खरेदी करू शकता. या फोनची MRP 1,49,999 रुपये आहे आणि तुम्ही 17% डिस्काउंटनंतर 1,24,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. यासोबतच तुम्हाला इतर अनेक बँक ऑफर्सही मिळत आहेत. निवडक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 8,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. अशा परिस्थितीत, ही स्वतंत्र सूट तुमच्यासाठी उपलब्ध आहे.
एक्सचेंज ऑफर अंतर्गत तुम्ही हा फोन स्वतंत्रपणे स्वस्तात मिळवू शकता. जर तुमच्या जुन्या स्मार्टफोनची स्थिती ठीक असेल तर तुम्ही तो Amazon ला परत करू शकता. त्याऐवजी तुम्हाला 31,150 रुपयांची सूट मिळू शकते. पण एवढी सवलत मिळवण्यासाठी तुमच्या जुन्या स्मार्टफोनची स्थिती ठीक असली पाहिजे आणि ती जुन्या फोनच्या मॉडेलवरही अवलंबून असते.
तुम्हाला स्पेसिफिकेशनबद्दल जास्त विचार करण्याची गरज नाही. तुम्हाला फोनचा उत्कृष्ट डिस्प्ले मिळणार आहे. यामध्ये नवीन रंग अधिक चांगले दिले आहेत. कॅमेऱ्याबाबतही तुम्हाला जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण जर आपण या फोनच्या सर्वात मोठ्या फीचर्सबद्दल बोललो तर तो कॅमेरा समोर येईल.
कमी लाईटमध्ये फोटो क्लिक करण्यासाठी हा फोन तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरणार आहे. हे प्रीमियम स्मार्टफोनच्या यादीत सर्वात वर येते आणि त्याची डिजाइन पूर्णपणे वेगळी आहे, जी कदाचित प्रत्येक वापरकर्त्याला आवडेल.
हे पण वाचा :- Janmashtami 2023 Date: अरे वाह! 2023 मध्ये 2 दिवस साजरी होणार कृष्ण जन्माष्टमी, जाणून घ्या तिथी, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत