फक्त ₹9,000 मध्ये Galaxy S25 Ultra ! सॅमसंगची जबरदस्त ऑफर

सॅमसंगने अलीकडेच त्यांच्या नवीनतम फ्लॅगशिप स्मार्टफोन सिरीजची घोषणा केली आहे. ज्यात गॅलेक्सी S25, S25+ आणि S25 Ultra हे तीन मॉडेल्स समाविष्ट आहेत. ही सिरीज भारतासह जागतिक बाजारात 3 फेब्रुवारीपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

Updated on -

Samsung Galaxy S25:- सॅमसंगने अलीकडेच त्यांच्या नवीनतम फ्लॅगशिप स्मार्टफोन सिरीजची घोषणा केली आहे. ज्यात गॅलेक्सी S25, S25+ आणि S25 Ultra हे तीन मॉडेल्स समाविष्ट आहेत. ही सिरीज भारतासह जागतिक बाजारात 3 फेब्रुवारीपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. जर तुम्ही नवीन आणि अत्याधुनिक स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल तर या फोनसंबंधी संपूर्ण माहिती जाणून घ्या.

प्री-बुकिंग ऑफर्स

सॅमसंगने ग्राहकांसाठी विशेष प्री-बुकिंग ऑफर्स आणल्या आहेत. जर तुम्ही Galaxy S25+ किंवा S25 Ultra प्री-बुक केला तर तुम्हाला 512GB स्टोरेज व्हेरिएंट 256GB च्या किमतीत मिळेल. याशिवाय विविध एक्सचेंज आणि बँक ऑफर्सचा देखील फायदा घेता येईल.

गॅलेक्सी S25 Ultra ऑफर्स

21000 रुपया पर्यंतचे फायदे

9000 रुपयांचा अपग्रेड बोनस

7000 कॅशबॅक

9 महिने मोफत EMI सुविधा

किंमत

256GB – किंमत एक लाख 29 हजार 999 रुपये

512GB – 141999 रुपये

1TB – एक लाख 65 हजार 999 रुपये

गॅलेक्सी S25+ ऑफर्स

12000 पर्यंतचे फायदे

स्टोरेज अपग्रेड (256GB च्या किमतीत 512GB)

किंमत

256GB – एक लाख 29 हजार 999 रुपये

512GB – एक लाख 41 हजार 999 रुपये

1TB – एक लाख 65 हजार 999 रुपये

गॅलेक्सी S25 Ultra चे स्पेसिफिकेशन

गॅलेक्सी S25 Ultra हा या सिरीजमधील सर्वात शक्तिशाली फोन असून त्यात 6.9-इंच डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 2600 निट्स पीक ब्राइटनेस सपोर्ट करतो. या फोनमध्ये Snapdragon 8 Elite प्रोसेसर आहे. जो उत्कृष्ट वेग आणि कार्यक्षमता देतो.

कॅमेरा

200MP मुख्य कॅमेरा (2x इन-सेन्सर झूम, OIS सपोर्ट)

50MP अल्ट्रावाइड कॅमेरा

50MP टेलिफोटो कॅमेरा (5x ऑप्टिकल झूम)

10MP टेलिफोटो कॅमेरा (3x ऑप्टिकल झूम)

12MP फ्रंट कॅमेरा सेल्फीसाठी

बॅटरी आणि चार्जिंग

5000mAh बॅटरी

45W फास्ट चार्जिंग सपोर्ट

सुमारे 30 मिनिटांत 50% चार्जिंग क्षमता

इतर वैशिष्ट्ये:

IP68 वॉटर आणि डस्ट रेझिस्टंट

5G सपोर्ट

S-Pen सपोर्ट

7 वर्षे सॉफ्टवेअर अपडेट्स

गॅलेक्सी S25 आणि S25+ ची वैशिष्ट्ये

S25 आणि S25+ हे दोन्ही मॉडेल्स देखील दमदार फीचर्ससह येतात. यामध्ये Snapdragon 8 Elite प्रोसेसर आहे आणि दोन्ही फोनमध्ये IP68 सर्टिफिकेशन आहे.जे त्यांना पाणी आणि धुळीपासून सुरक्षित ठेवते.

डिस्प्ले:

S25: 6.2-इंच, 120Hz रिफ्रेश रेट

S25+: 6.7-इंच, 120Hz रिफ्रेश रेट

कॅमेरा:

50MP मुख्य कॅमेरा (OIS सपोर्टसह)

12MP अल्ट्रावाइड कॅमेरा

10MP टेलिफोटो कॅमेरा (3x ऑप्टिकल झूम)

12MP फ्रंट कॅमेरा

बॅटरी

S25: 4000mAh, 25W चार्जिंग सपोर्ट

S25+: 4900mAh, 45W चार्जिंग सपोर्ट

कुठे खरेदी करावा?

सॅमसंग गॅलेक्सी S25 सिरीज तुम्ही सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइट, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स (अमेझॉन, फ्लिपकार्ट) आणि ऑफलाइन स्टोअर्समधून खरेदी करू शकता. प्री-बुकिंगवर मोठ्या ऑफर्स मिळत असल्याने ज्या ग्राहकांना नवीनतम फ्लॅगशिप फोन खरेदी करायचा आहे. त्यांनी या डील्सचा फायदा घ्यावा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News