Smart TV Price: ग्राहकांची मजा ! आता 50 हजार रुपयांचा स्मार्ट टीव्ही घरी आणा 14 हजारांपेक्षा कमी किमतीमध्ये ; पहा संपूर्ण ऑफर

Updated on -

Smart TV Price: तुम्ही देखील तुमच्या घरासाठी नवीन प्रीमियम स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याची तयारी करत असाल तर तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या सध्या बाजारात एक भन्नाट ऑफर सुरु झाली आहे. ज्याच्या फायदा घेत तुम्ही प्रीमियम स्मार्ट टीव्ही 14 हजारांपेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो या ऑफर अंतर्गत ग्राहकांना मूळ किमतीच्या अर्ध्यापेक्षा कमी किमतीत मोठा स्क्रीन असलेला स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याची संधी मिळत आहे. चला मग जाणून घेऊया या ऑफरबद्दल संपूर्ण माहिती.

या स्मार्ट टीव्हीवर ग्राहकांना 70% पेक्षा जास्त सवलत मिळत आहे आणि बँक ऑफरसह अतिरिक्त सवलत मिळू शकते. सध्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Flipkart ही ऑफर देत आहे. या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही BeethoSOL LED TV चे मोठ्या स्क्रीनचे मॉडेल सवलतीच्या दरात खरेदी करू शकतात. या स्मार्ट टीव्हीमध्ये तुम्हाला पावरफुल स्पीकरसह एक पावरफुल ऑडिओ एक्सपिरियन्स देखील दिला जात आहे.

BeethoSOL LED TV ऑफर्स

BeethoSOL LED Smart TV च्या 43-इंच स्क्रीन साइजच्या व्हेरिएंटची भारतीय बाजारपेठेत किंमत 49,990 रुपये आहे. Flipkart वर 72% सूट दिल्यानंतर, 13,989 रुपयांना खरेदी करण्याची संधी आहे. Flipkart Axis Bank कार्डवरून पेमेंट केल्यास, 5% अतिरिक्त कॅशबॅक मिळेल, ज्यासह ते आणखी कमी किमतीत खरेदी करता येईल.

BeethoSOL LED TV फीचर्स

बीथोसोल एलईडी स्मार्ट टीव्हीमध्ये 43-इंचाचा मोठा डिस्प्ले आहे, जो फुल एचडी (1920×1080) रिझोल्यूशनसह आणि 60Hz रिफ्रेश रेटसह टीव्हीमध्ये 178 डिग्री व्ह्यूइंग अँगलसह येतो. कनेक्टिव्हिटी पर्यायांबद्दल बोलायचे झाल्यास, या टीव्हीमध्ये दोन HDMI पोर्टसह दोन USB पोर्ट आणि बिल्ट-इन WiFi आहेत. या टीव्हीसोबत वॉल-माउंट देखील उपलब्ध आहे आणि त्यासाठी वेगळे पैसे द्यावे लागणार नाहीत.

इमर्सिव्ह थिएटरसारखा अनुभव देण्यासाठी, स्मार्ट टीव्ही दोन स्पीकरसह सुसज्ज आहे जे एकूण 24W ऑडिओ आउटपुट देतात. Andoird टीव्हीवर आधारित या स्मार्ट टीव्हीमध्ये स्क्रीन मिररिंगचा पर्याय उपलब्ध आहे. हा स्मार्ट टीव्ही Netflix, Prime Video, Disney+Hotstar आणि Youtube सारख्या अॅप्सच्या सपोर्टसह येतो आणि यासोबत व्हॉइस कंट्रोल्ड स्मार्ट रिमोटही देण्यात आला आहे.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :-  SBI Recruitment 2023: स्टेट बँकेत 1022 पदांची बंपर भरती ! फक्त ‘हे’ उमेदवार अर्ज करू शकतात 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe