Smartphone Offers : तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता 50MP कॅमेरा आणि 6000mAh ची बॅटरी असलेला ब्रँडेड फोन 10 हजारांपेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करू शकणार आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Amazon एक भन्नाट ऑफर देत आहे. या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही अगदी कमी किमतीमध्ये एक भन्नाट आणि जबरदस्त स्मार्टफोन तुमच्यासाठी तुम्ही खरेदी करू शकतात. चला जाणून घ्या तुम्ही इतक्या स्वस्तात कोणता स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहे.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या तब्बल 7 हजारांच्या डिस्काउंटसह Amazon ग्राहकांना Redmi 10 Power हा दमदार स्मार्टफोन खरेदीची संधी देत आहे. याशिवाय आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही फोनवर जबरदस्त बँक ऑफर्सचाही लाभ घेऊ शकता. यासोबतच तुम्हाला एक्सचेंज ऑफरचाही लाभ मिळेल. सर्व ऑफर्स मिळाल्यानंतर फोनची किंमत कमीत कमी होईल. या ऑफर्स आणि मोबाईलची फीचर्स जाणून घ्या.
स्टोरेज
या Redmi फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज आहे. ज्याला मेमरी कार्डच्या मदतीने 512 GB पर्यंत वाढवता येऊ शकते. बजेट फोन असूनही, तुम्हाला 6.7-इंचाचा HD+ IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, जो या किंमतीच्या रेंजमध्ये खूप चांगला आहे. Redmi 10 पॉवर मध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चा डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोनला पॉवरफुल बनवण्यासाठी यात प्रोसेसर म्हणून क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट देण्यात आला आहे.
बॅटरी
कॅमेर्याबद्दल बोलायचे झाले तर, यात 50MP प्राथमिक कॅमेरा आणि 2MP पोर्ट्रेट लेन्स आहे. आणि फ्रंट कॅमेर्याबद्दल बोलायचे झाले तर 5MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. त्यामुळे सेल्फी आणि व्हिडिओ कॉल्स सहज करता येतात. फोनमध्ये 6000 mAh ची पावरफुल बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये USB Type-C चार्जर आणि 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आला आहे.
r
एक्सचेंज ऑफर
रेडमी 10 पॉवरची मूळ किंमत Amazon वर 18,999 रुपये आहे. पण डिस्काउंटनंतर फोनची किंमत 11,999 होईल. तुम्ही बँक ऑफ बडोदाच्या क्रेडिट कार्डसह व्यवहारांवर 7.5% पर्यंत झटपट सूट देखील मिळवू शकता. याशिवाय, फोनवर सुमारे 11,300 रुपयांपर्यंत खूप चांगल्या एक्सचेंज ऑफर देखील मिळू शकतात, ज्यामुळे तुमच्या फोनची किंमत 6,999 रुपये असेल. या एक्सचेंज ऑफरचे फायदे तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असतात.
हे पण वाचा :- Bank Holidays In March 2023: काय सांगता ! मार्चमध्ये तब्बल ‘इतके’ दिवस बँका राहणार बंद ; जाणून घ्या नेमकं कारण