Split AC Sale: खास तुमच्यासाठी ऑफर ! नाममात्र दरात मिळत आहे 1.5 टन स्प्लिट एसी ; अशी करा ऑर्डर

Ahmednagarlive24 office
Published:

Split AC Sale: तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन एसी खरेदीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता बंपर डिस्काउंटसह तुमच्यासाठी नवीन एसी खरेदी करू शकतात. या उन्हाळ्यात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Amazon ने ‘‘Convertible fest’’ हा भन्नाट सेल सुरु केला आहे.

या सेलचा फायदा घेत तुम्ही तुमच्यासाठी हजारो रुपयांची बचत करून तुमच्यासाठी नवीन एसी खरेदी करू शकतात. हे लक्ष्यात ठेवा कि हा सेल 23 मार्च ते 27 मार्च 2023 पर्यंत चालणार आहे. Amazon तुम्हाला या सेलमध्ये रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनरवर 55 टक्के बचत करण्यासाठी सुवर्णसंधी देत आहे.

यासोबतच SBI बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे व्यवहारांवर 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट देखील उपलब्ध असेल.  या सेलमध्ये 12000 पर्यंतचे एक्सचेंज बोनस, नो कॉस्ट ईएमआय, 24 तासात एसी इन्स्टॉल इत्यादीसारखे अतिरिक्त फायदे मिळतील.

टॉप कन्व्हर्टेबल एसी वर डील

Godrej 1.5 Ton 5 Star 5-In-1 Convertible, Inverter Split AC

हे गोदरेज एअर कंडिशनर व्हेरिएबल स्पीड कंप्रेसरसह येते. हे हीट लोडनुसार पावर एडजस्ट करते. यात आय-सेन्स टेक्नॉलॉजी, 100% कॉपर कंडेन्सर, R32 रेफ्रिजरंट, बॅकलिट रिमोट, अँटी-फ्रीझ थर्मोस्टॅट, सायलेंट ऑपरेशन, अँटी-मायक्रोबियल, सेल्फ क्लीन टेक्नॉलॉजी यासारख्या फीचर्ससह येतो. हे रुपये 37,490 च्या किमतीत उपलब्ध असेल.

Lloyd 1.0 Ton 3 Star Inverter Split Ac

हा एसी रूममधील टेम्प्रेचर आणि हीट लोडनुसार पावर एडजस्ट करतो. हे खूप कमी आवाज करते आणि एनर्जी एफिशियंट देखील आहे. 100% कॉपर ट्यूब्ससह ते अधिक चांगली हीट एक्सचेंज करण्यास मदत करते आणि उत्पादनाची कूलिंग आणि ड्यूरेबिलिटी वाढवते. तुम्हाला हा एसी 29,999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.

Whirlpool 1.5 Ton 3 Star, Flexicool Inverter Split AC

हा एसी 4 इन 1 कनवर्टिबल टेक्नोलॉजीसह येतो. या एसीचा कंप्रेसरही हीट लोडनुसार पावर एडजस्ट करते . यात 100% कॉपर कंडेन्सर आहे. त्याचे ऊर्जा रेटिंग 3 स्टार ISEER मूल्य आहे. हे सेल्फ क्लीन फंक्शनसह येते. हे रुपये 32,790 मध्ये उपलब्ध होईल.

खरेदीसाठी इथे क्लीक करा 

हे पण वाचा :- April Bank Holiday 2023: ग्राहकांना धक्का ! एप्रिलमध्ये तब्बल इतक्या दिवस बँका राहणार बंद ; जाणून घ्या नेमकं कारण

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe