Tecno Phantom V Fold 5G : बाजारात आज एकापेक्षा एक भन्नाट फीचर्ससह स्मार्टफोन उपलब्ध आहे. यातच तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता कमी किमतीमध्ये भन्नाट फीचर्स आणि बेस्ट लूकसह येणारा फोल्डेबल फोन Tecno Phantom V Fold 5G खरेदी करू शकतात.
बाजारात एक भन्नाट ऑफर सुरु आहे ज्याच्या तुम्ही फायदा घेत हा फोन कमी किमतीमध्ये बेस्ट फीचर्ससह खरेदी करू शकतात. सध्या Tecno Phantom V Fold 5G बाजारात धुमाकूळ घालत आहे. यामुळे जर तुम्हाला फोल्डेबल फोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी हा फोन एक बेस्ट पर्याय ठरू शकतो.
चला मग जाणून घ्या तुम्ही कोणत्या ऑफरच्या मदतीने हा फोन स्वस्तात खरेदी करू शकतात. खास तुमच्यासाठी Amazon एक भन्नाट ऑफर देत आहे. या ऑफरमध्ये तुम्हाला फ्लॅट डिस्काउंट तसेच एक्सचेंज ऑफरचा लाभ घेता येणार आहे.
Tecno Phantom V Fold 5G किंमत
या फोनच्या 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत 1,09,999 रुपये आहे. पण 19 टक्के सूट देऊन 88,888 रुपयांना खरेदी करता येईल. तुम्ही ते EMI वर देखील खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला दरमहा 3, 704 रुपये द्यावे लागतील. त्याच वेळी, फोन 30,500 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज ऑफरसह खरेदी केला जाऊ शकतो. पूर्ण डिस्काउंटनंतर फोन 58,388 रुपयांना खरेदी करता येईल. बँक ऑफरबद्दल बोलायचे तर, HDFC बँक कार्ड्सवरून पेमेंट केल्यास 10 टक्के त्वरित सूट दिली जाईल.
Tecno Phantom V Fold 5G फीचर्स
फोनमध्ये 6.42-इंच 2K + 120Hz LTPO डिस्प्ले आहे. यात ड्युअल LTPO AMOLED पॅनल आहे. हा फोन MTK Dimensity 9000+ प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात 50MP टेलिफोटो सेन्सर, 50MP प्राथमिक सेन्सर आणि 13MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे. यात 32MP + 16MP चा ड्युअल फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे जी 45W इन-बॉक्स चार्जरसह येते.
हे पण वाचा :- Love Marriage Upay: आता प्रेम विवाहातील अडथळे होणार दूर, फक्त करा ‘हे’ उपाय , जाणून घ्या सर्वकाही