Vivo Independence Day Offer : त्वरा करा! विवोच्या शक्तिशाली स्मार्टफोनवर मिळतेय सर्वात मोठी सवलत, होईल हजारोंची बचत

Ahmednagarlive24 office
Published:
Vivo Independence Day Offer

Vivo Independence Day Offer : भारतीय बाजारात विवोच्या सर्वच स्मार्टफोनला चांगली मागणी आहे. कंपनी सतत आपले शानदार फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच करत असते. लाँच झाल्यानंतर हे स्मार्टफोन भारतीय बाजारातील इतर स्मार्टफोनला कडवी टक्कर देत असतात.

यातील कंपनीच्या काही स्मार्टफोनच्या किमती जास्त असतात तर काही स्मार्टफोनच्या किमती कमी असतात. प्रत्येक स्मार्टफोनमध्ये नवीन फिचर आपल्याला पाहायला मिळत असते. अशातच जर तुम्ही कंपनीचे स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे.

कारण कंपनी आता आपल्या X-Series, V-Series आणि Y-Series वर आतापर्यंतची सर्वात मोठी सवलत देत आहे. या सवलतींमुळे तुम्हाला स्मार्टफोन खरेदीवर हजारो रुपयांची बचत करता येईल. परंतु ही सेल 16 ऑगस्टपर्यंत असणार आहे.

हे लक्षात घ्या की Vivo स्मार्टफोन्ससाठी स्वातंत्र्य दिनाच्या ऑफर अगोदरच लाइव्ह करण्यात आल्या आहेत त्या 16 ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहेत. त्यानंतर तुम्हाला या ऑफरचा लाभ घेता येणार नाही. सर्वात आनंदाची बाब म्हणजे या ऑफर देशातील सर्व अधिकृत रिटेल स्टोअर्सवर उपलब्ध असणार आहेत. जाणून घ्या ऑफर.

Vivo X90 सिरीज ऑफर

काही दिवसांपूर्वी कंपनीने Vivo X90 सिरीज लाँच केली होती. तुम्ही कंपनीच्या आता X90 Pro वर ICICI (CCEMI, DCEMI), Kotak (CCEMI) आणि OneCard (CCEMI) सह 10,000 झटपट कॅशबॅक मिळेल. SBI (CCEMI) सह X90 Pro वर 8,500 कॅशबॅक मिळवू शकता. तसेच तुम्ही कॅशिफाय अॅपवर Vivo X90 Pro च्या खरेदीवर 8,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळेल.

Vivo V27 सिरीज ऑफर

ICICI (CCEMI, DCEMI), SBI CCEMI, Kotak CCEMI, IDFC CCEMI, OneCard CCEMI, Federal CCEMI, बँक ऑफ बडोदा CCEMI, येस बँक CCEMI सह V27 Pro वर 3,500 रुपये आणि Vivo V27 वर 2,500 रुपयांचा कॅशबॅक उपलब्ध आहे. त्यामुळे कमी किमतीत दमदार फीचर्स आणि जबरदस्त कॅमेरे असणारे स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी गमावू नका. जर तुम्ही ही संधी गमावली तर तुम्हाला पश्चाताप करावा लागेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe