कर्जत :माणुसकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना कर्जत तालुक्यात घडली . एका विवाहितेवर अत्याचार करून तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली .
या प्रकरणी महेश राजेंद्र धांडे (रा. धांडेवस्ती, कर्जत) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलेने कर्जत पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, अत्याचारानंतर जातीवाचक शिवीगाळ करून, हा प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही त्यात म्हटले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव पुढील तपास करीत आहेत.
- पुढील 15 दिवस कसा राहणार सोयाबीनचा बाजार ? दिवाळीत आणि दिवाळीनंतर पिवळं सोन शेतकऱ्यांना तारणार की मारणार
- दिवाळीत ‘या’ पाच स्टॉक मध्ये गुंतवणूक करा, पुढील दिवाळीत मिळणार 20 टक्क्यांपर्यंत रिटर्न !
- दिवाळीत कार खरेदी करणे झाले सोपे ! ‘या’ 5 बँकांकडून मिळणार सर्वात स्वस्त कार लोन
- महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढल्यानंतर शिपाई, लिपिक, सेक्शन ऑफिसर कोणाचा पगार किती वाढणार?
- दिवाळीनिमित्त होंडाने आणली खास ऑफर! ‘या’ Car वर मिळणार 1.51 लाख रुपयांचा डिस्काउंट
- खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! दिवाळीत मिळणार ‘ही’ मोठी भेट, EPFO घेणार निर्णय?
- संधी की धोक्याची घंटा ! सोन्याची किंमत तीन लाख रुपये प्रति तोळा होणार, तज्ञांनी दिली मोठी माहिती
- Share Market नाही तर पोस्टाच्या ‘या’ योजनेत सुद्धा पैसे डबल होतात ! 1 लाखाचे दोन लाख बनवण्याचा सोपा फॉर्म्युला
- ‘या’ स्मॉल कॅप शेअर्सने चार महिन्यात गुंतवणूकदारांना दिलेत 431% रिटर्न ! आता देणार Bonus Share
- Pm Kisan Yojana : लाभार्थी शेतकऱ्यांना ‘या’ तारखेच्या आत 21वा हप्ता मिळणार