अहमदनगर :- निष्क्रिय मंत्र्यांना डच्चू दिलेल्या भाजपच्या निर्णयाचे ‘मेरे देश मे मेरा अपना घर’ आंदोलन व पीपल्स हेल्पलाइनच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे.
दरम्यान नगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांना पालकमंत्री पदापासून हटवून राधाकृष्ण विखे यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्याची माहिती अॅड.कारभारी गवळी यांनी दिली.

- Tata च्या सर्वाधिक सुरक्षित टॉप 5 गाड्या कोणत्या ? Punch, Nexon सह कोणाचा नंबर लागतोय?
- कमी बजेटमध्ये मिळणार जबरदस्त फिचर्स ; 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतात ‘हे’ स्मार्टफोन
- दिवाळीत कमाईची संधी ! ‘हे’ ३ शेअर्स पोर्टफोलिओमध्ये असतील तर पैसाच पैसा
- 365 दिवसात लखपती बनवणार शेअर ! 1 लाखाचे झालेत 43 लाख
- Work From Home : महिलांसाठी संधी, 25 हजाराची मशीन अन महिन्याला होणार 30 हजाराची कमाई