मान्सून सुरू होण्याआधीच प्रत्येक घरात आरोग्याविषयी तक्रारी सुरू झाल्याचे दिसते. त्यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच आपण आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. पावसाच्या दुषीत पाण्याने आजार पसरतात.आज आपण पाहूयात पावसाळ्यात कोणत्या गोष्टी करू नयेत याबाबत माहिती
ह्या टिप्स नक्की फॉलो करा…
१) पावसाळ्यात पांढरे कपडे वापरू नये, कारण त्यावर चिखल उडाला तर ते डाग लवकर निघत नाहीत व दिवसभर तसेच डाग घेऊन राहावं लागतं.
२)पावसाळ्यात जिन्स घालू नये. कारण जिन्स लवकर वाळत नाही. पावसात भिजली तर दिवसभर ओली जिन्स घालून राहावे लागते. घट्ट असल्यामुळे त्वचा इन्फेक्शन होण्याची भीती असते.
३) पावसाळ्यात लेदर्सच्या बॅग्ज वापरू नये, या पाण्यात भिजल्या तर वाळत नाहीत व लवकर खराब होतात. त्यामुळे पावसाळ्यात अशा बॅग्ज टाळलेल्याच ब-या.
४) पावसाळ्यात पायघोळ कपडे घालू नयेत, तसेच, घट्ट कपडे टाळावेत, लूज कपडे घालावेत. चप्पला वॉटरप्रूफ वापरा.
५) पावसाळ्यात अनेकजण रबरी चपला वापरतात; पण त्यामुळे पायदुखीची समस्या निर्माण होऊ शकते.
- Ladaki Bahin Yojana मध्ये पुन्हा बदल……. शासनाचे नवे आदेश धडकलेत, आता केवायसीसाठी ‘ही’ कागदपत्रे द्यावीचं लागणार !
- महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! शाळेच्या दाखल्यावर नाव किंवा जन्मतारीख चुकल्यास काय करावे ?
- Post Office ची सर्वाधिक सुरक्षित बचत योजना ! फक्त व्याजातूनचं मिळणार 2 लाखांचे उत्पन्न, 60 महिन्यातच होणार मालामाल
- शेतकऱ्यांना उद्या मिळणार PM Kisan चा हफ्ता ! महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ ? नमोच्या हफ्त्याबाबत काय आहेत डिटेल्स
- फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! ‘या’ समाजातील लोकांना व्यवसायासाठी राज्य शासन देणार 15 लाखांची मदत !













