अहमदनगर :– घरात नॉन व्हेज का बनविले नाही असे म्हणत पतीने मारहाण केल्याची तक्रार पत्नीने पोलिसात दाखल केली आहे. सावेडीतील गुलमोहर रस्त्यावरील पोलीस चौकीसमोेर ही घटना घडली.
पत्नीच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी बाळासाहेब महादेव लोखंडे (साईकुंज अपार्टमेंट, गुलमोहर रस्ता) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला.
कर्जत तालुक्यातील लिंबगाववाडी येथील रहिवासी असलेले लोखंडे कुटुंब सध्या नगरमध्ये वास्तव्यास आहे. बाळासाहेब याने पत्नी अनिताला शनिवारी नॉनव्हेज बनवण्यास सांगितले.
मात्र, त्या दिवशी संकष्ट चतुर्थी असल्याने अनिताने नॉनव्हेज बनवले नाही. त्याचा राग आल्याने बाळासाहेबने तिला मारहाण केली.
- …तर ह्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातून 30 टक्के रक्कम कपात होणार ! शासनाचा नवा निर्णय काय ?
- मुंबई आणि पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! २,९०० कोटी रुपयांचा खर्च करून तयार होणार आणखी एक नवीन सहा पदरी एक्सप्रेस वे
- पुढील आठवड्यात ‘या’ 5 कंपन्या देणार Dividend ! गुंतवणूकदारांना कमाईची सुवर्णसंधी
- Post Office च्या RD स्कीममध्ये प्रत्येक महिन्याला 2800 रुपयांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?
- शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांसाठी Good News ! ‘ही’ कंपनी एकाच वेळी देणार डबल बोनसचा लाभ













