संगमनेर: अकोले तालुक्यातील वाशेरे गावात राहणाऱ्या एका कुटुंबातील १७ वर्ष वयाची अल्पवयीन तरुणी जी मतीमंद आहे व अपंग आहे ती घरी एकटी असल्याचा गैरफायदा घेवून अज्ञात आरोपी मुलीच्या घरात घुसला व तिच्या अपंगपणाचा गैरफायदा घेवून तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला.
हा अत्याचार झाल्याने सदर अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली असून काल याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी अकोले पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोनि जोंधळे यांनी घटनास्थळी भेट दिली.

पोसई ढोमणे हे पुढील तपास करीत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
- मायक्रोसॉफ्टच्या शेअर्समध्ये पाच वर्षातील सर्वात मोठी घसरण; एक दिवसात 32 लाख कोटी रुपयांचा फटका
- केंद्रीय अर्थसंकल्प 2026: करसवलतींपासून रेल्वे-आरोग्यापर्यंत मोठ्या निर्णयांची शक्यता
- कमी कालावधीत CIBIL स्कोअर सुधारण्याचे सोपे आणि प्रभावी मार्ग
- कमी गुंतवणुकीत सुरू करा तुमचा व्यवसाय; फक्त १० हजार रुपयांपासून ७ आकर्षक पर्याय
- हे शेअर्स झाले ‘सुपरहिट’, एकाच वर्षात गुंतवणूकदारांना करोडोंचा परतावा दिला













